Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : ठाकूरवाडीत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचं पाऊल; सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी सौर दिव्यांचा वापर

ठाकूरवाडीत चिराग फाउंडेशनच्या पुढाकाराने गावात  पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचं हे एक महात्त्वाचं पाऊल उचललं जात आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि  रहिवाशी यांच्या घरात सौर दिव्यांनी गावं उजळले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 05, 2025 | 03:40 PM
Karjat News :  ठाकूरवाडीत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचं पाऊल; सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी सौर दिव्यांचा वापर
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील ठाकूरवाडीत चिराग फाउंडेशनच्या पुढाकाराने मिंटोक प्रायव्हेट लिमिटेड आणि धवल शहा यांच्या माध्यमातून तेथील शाळा तेथील सार्वजनिक ठिकाणी आणि  रहिवाशी यांच्या घरात सौर दिवे लावले जात आहेत.त्यातून हे गाव आता सौर दिव्यांनी उजळून टाकले.  पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचं हे एक महात्त्वाचं पाऊल उचललं जात आहे.

कर्जत तालुक्यातील दुर्गम आणि अवघड क्षेत्रात असणाऱ्या स्टेशन ठाकूरवाडी गावात चिराग रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन मुंबई यांच्या अथक प्रयत्नांनी वाडीतील जिल्हा परिषदेची शाळा,गावातील प्रत्येक घर, आणि गाव सौर ऊर्जेच्या दिव्यांनी उजळून निघाले आहे. स्टेशन ठाकूरवाडी शाळेला दिलेल्या सोलर पॅनल,एल ई डी, क्रीडा साहित्य,लायब्री याचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. मिंटोक ने दिलेल्या या सर्व वस्तूंचे औपचारिक स्वरूपाचे उद्घाटन आणि कोनशिला अनावरण मिंटोक संस्थापक रमा ताडेपल्ली, खुशाल तलरेजा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Good News ! आता खराब हवामानातही लँडिंग, टेकऑफ करता येणार; ‘या’ विमानतळावर मिळणार सुविधा

यावेळी चिराग रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन मुंबईच्या संस्थापक संचालक प्रतिभा पाई,ऑपरेशन हेड वृषाली पालवणकर तृप्ती भोसले कम्युनिकेशन मॅनेजर, निखिल सिंह बागल फिल्ड सुपरवायझर, तसेच चिरागचे कार्यकर्ते,खांडपे केंद्राच्या केंद्रप्रमुख उज्ज्वला मोरे, मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मिंटोक मार्फत स्टेशन ठाकूर वाडी शाळेला सोलर पॅनल आणि ४५ घरांना होम लाईट,बी एल आर लॉजिस्टिक लिमिटेड मार्फत १५ घरांना लाईट व वॉटर फिल्टर तसेच धवल शहा यांनी ३१ होम लाईट आज ७६ वॉटर फिल्टर,सहा स्ट्रीटलाईट वाटप करण्यात आल्या.असे एकूण गावातील ९८ घरांना होम लाईट व वॉटर फिल्टर वाटप करण्यात आले.शाळा सोलर पॅनल बसवले,एल इ डी टीव्ही तसेच क्रीडा साहित्य आणि वाचनालय साठी पुस्तके दिल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

Raigad News : 900 एकर शेती पाण्याखाली जाण्याचा धोका; खारबंदिस्ती वाहून जाण्याची भिती

ग्रामस्थ माजी सरपंच बीड बुद्रुक किसन कवटे यांनी आमच्या वाडीत पावसाळ्यात पंधरा पंधरा दिवस काळोख राहत असायचा आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. विंचू काटा, साप, हिंस्त्र प्राणी यांची प्रचंड भीती असायची, यात काही लोकांचा पूर्वी जीव सुद्धा गेलेला आहे.परंतु चिराग फाउंडेशनच्या माध्यमातून आता घरटी होम लाईट, आणि वाडीत चौका चौकात सोलर स्ट्रीटलाईट बसविल्यामुळे वाडी उजळून निघाली आहे.

Web Title: Karjat news important step for environmental conservation in thakurwadi use of solar lamps in public places and homes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • karjat news
  • Raigad News
  • solar energy

संबंधित बातम्या

Matheran News : वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे नेरळ माथेरान घाटरस्ता सुरळीत; सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी
1

Matheran News : वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे नेरळ माथेरान घाटरस्ता सुरळीत; सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी

लहान मुलांना सांभाळा! ‘या’ राज्यात अपहरणाच्या संख्येत वाढ; पालकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
2

लहान मुलांना सांभाळा! ‘या’ राज्यात अपहरणाच्या संख्येत वाढ; पालकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम
3

Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Karjat News : वाहतूक कोंडीच्या समस्येवर नागरिकांना दिलासा; राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांवरील अतिक्रमणावर कारवाई सुरू
4

Karjat News : वाहतूक कोंडीच्या समस्येवर नागरिकांना दिलासा; राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांवरील अतिक्रमणावर कारवाई सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.