मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषात शेतकऱ्यांकडून निकष बदलण्याची मागणी होत आहे. ऊर्जा विभागाने समस्या लक्षात घेऊन मार्गदर्शक सूचना काढाव्यात, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा सौरऊर्जा उत्पादक देश बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे, भारत जागतिक स्वच्छ ऊर्जा क्रांतीमध्ये आघाडीची भूमिका बजावत आहे.
ठाकूरवाडीत चिराग फाउंडेशनच्या पुढाकाराने गावात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचं हे एक महात्त्वाचं पाऊल उचललं जात आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि रहिवाशी यांच्या घरात सौर दिव्यांनी गावं उजळले आहेत.
डिसेंबर २०२५ पर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालये सौर ऊर्जेवर संचालित होतील तर २०३० पर्यंत राज्यातील ५०% वीजनिर्मिती ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमधून होणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून शेती व शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात.अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.