Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू

कर्जत तालुक्यातील वाढता विस्तार आणि वीज ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नेरळ येथे महावितरणचे नवीन उपविभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 26, 2026 | 04:34 PM
55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! 'या' परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू

55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! 'या' परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू

Follow Us
Follow Us:
  • कर्जतनंतर नेरळमध्ये महावितरणचे नवीन उपविभागीय कार्यालय
  • 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा
  • विजेच्या तक्रारींचा स्थानिक पातळीवर निपटारा
कर्जत : भौगोलिक दृष्ट्या मोठ्या असलेल्या कर्जत तालुक्यात महावितरण कंपनी कडून दोन उप विभाग तयार करण्यात आले आहेत.कर्जत नंतर आता नेरळ येथे उपविभागणीय कार्यालय सुरु झाले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते या नवीन कार्यालयाचे उदघाटन झाले असून माथेरान,नेरळ आणि कळंब येथील वीज ग्राहकांना आता विजेच्या संबंधित तक्ररी निवारण करण्यासाठी कर्जत येथे जावे लागणार नाही.

कर्जत तालुक्यातील वाढता विस्तार आणि वीज ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत, नेरळ येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नवीन उप विभागीय कार्यालय सुरु करण्यात आले. आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून या नवीन उपविभागासाठी गेल्या काही वर्षात सातत्याने पर्यटन सुरु होते.आमदार थोरवे यांच्या प्रयत्नांना यश आले असून नेरळ येथील उपविभागणीय कार्यालयाचे उदघाटन आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते झाला.

Karjat News : ‘आमची घरं, आमचं जंगल आम्ही सोडणार नाही’; टोरंट प्रकल्पाविरोधात आदिवासींची ठाम भूमिका

कर्जत तालुक्यात यापूर्वी फक्त कर्जत येथेच एक मुख्य कार्यालय होते, ज्याच्या अंतर्गत आठ वीज केंद्रे येत होती. तालुक्याचा मोठा भौगोलिक विस्तार पाहता महावितरणच्या अधिकाऱ्यांना सर्व ठिकाणी वेळेवर पोहोचणे कठीण होत होते. त्यामुळे ग्राहकांच्या वीज खंडित होणे, बिलांमधील त्रुटी किंवा इतर तांत्रिक समस्यांच्या अनेक तक्रारी येत होत्या. आता नेरळ येथे स्वतंत्र उप विभागीय कार्यालय सुरू झाल्यामुळे नेरळ परिसरातील जवळपास ५५ हजार ग्राहकांच्या समस्या स्थानिक पातळीवरच आणि वेळेत सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी बोलताना या नवीन कार्यालयासाठी महावितरणने नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे कर्जत उप अभियंता कार्यालयासारखे कामकाज व्हावे अशी अपेक्षा केली. आता नेरळ उप विभागीय कार्यालयासाठी स्वतंत्र उप कार्यकारी अभियंता आणि त्यांची विशेष टीम काम करणार आहे. याशिवाय, नेरळ परिसराचा वेगाने होणारा विकास लक्षात घेता, अजूनही काही आवश्यक कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरण्यात यावीत यासाठी मुख्य अभियंत्यांकडे पत्रव्यवहार पत्रव्यवहार सुरु असल्याची माहिती दिली.

तर वीज ग्राहकांच्या स्मार्ट मीटर बाबत असलेल्या तक्रारीवर आमदार थोरवे यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले.ग्रामीण भागामध्ये सध्या ‘स्मार्ट मीटर’बाबत अनेक गैरसमज पसरलेले आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. जुने मीटर बदलताना ग्राहकांना नवीन स्मार्ट मीटरचे फायदे पटवून दिले जातील. मोबाईलवरच दररोज किती वीज वापरली जात आहे, हे ग्राहकांना पाहता येईल आणि त्याद्वारे विजेची बचत कशी करावी, याचे मार्गदर्शन केले जाईल. महावितरण पूर्णपणे ग्राहकांच्या समाधानासाठी काम करेल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

Karjat News : टोरंट कंपनीचा प्रताप! जलविद्युत प्रकल्पासाठी नियम धाब्यावर? आदिवासींच्या जमिनीत अवजड मशिनरी, ग्रामस्थांचा संताप

Web Title: Mahadiscom new sub divisional office started at neral in karjat taluka benefit for 55000 consumers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra
  • neral

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत
1

Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; कर्जवसुली स्थगित, बँकांना 30 एप्रिल 2027 पर्यंतची मुदत

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
2

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
3

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
4

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.