Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : माथेरान नगरपरिषदेच्या बांधकाम परवानग्या संशयाच्या भोवऱ्यात; महसूल मंत्र्यांनी चौकशीचे दिले आदेश

माथेरानमधील शासकीय जमिनीवर झालेल्या कथित अनधिकृत बांधकामांची कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जाणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात केली. चौकशी अहवाल हिवाळी अधिवेशनात सादर केला जाणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 13, 2026 | 06:30 PM
माथेरान नगरपरिषदेच्या बांधकाम परवानग्या संशयाच्या भोवऱ्यात; महसूल मंत्र्यांनी चौकशीचे दिले आदेश

माथेरान नगरपरिषदेच्या बांधकाम परवानग्या संशयाच्या भोवऱ्यात; महसूल मंत्र्यांनी चौकशीचे दिले आदेश

Follow Us
Follow Us:
  • माथेरानमधील शासकीय जमिनीवरील बांधकामांची चौकशी
  • कोकण आयुक्तांकडून अहवाल
  • हिवाळी अधिवेशनात होणार सादर
माथेरान : माथेरान या पर्यटन स्थळी असलेल्या नगरपरिषद कडून अनेक ठिकाणी शासकीय जमिनीवर बांधकामे झाली आहे.या सर्व बांधकामांची चौकशी कोकण आयुक्त यांच्या माध्यमातून केली जाईल आणि तो अहवाल हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात येईल असे जाहीर उत्तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात दिले आहे. त्यामुळे माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून माथेरान मधील अशा बांधकामाबद्दल भीती निर्माण झाली आहे.

Matheran Accident : माथेरानहून परतणाऱ्या पर्यटकांवर संकट; ओव्हरलोड टेम्पो घाटात कलंडला, सात जण जखमी

माथेरान या पर्यावरण दृष्टा संवेदनशील असलेल्या माथेरान मध्ये चुकीच्या दिलेल्या बांधकाम परवांगीची चौकशी होणार आहे. पावसाळी अधिवेशनात उपस्थित झालेल्या प्रश्नोत्तर च्या दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे.माथेरान मधील महसूल विभागाची जमीन असून ती भाडेपट्टीवर दिली आहे. अशा पर्यावरण दृष्टा संवेदनशिल असलेल्या जमिनीवर बांधकामे उभी राहिली आहेत. केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या सनियंत्रन समितीची परवानगी आवश्यक आहे. पण माथेरान येथिल मुख्याधिकारी यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून ह्या परवानग्या दिल्याचे यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठीत करून चौकशी आहेत. त्यानंतर शासन संबंधित अहवालावर कारवाई करणार आहे. त्यामुळे त्या अहवालाची प्रतिक्षा निर्माण झाली आहे.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रश्नोत्तर च्या वेळी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना प्रविण दरेकर व अनिकेत तटकरे यांना सांगितले.चौकशी दरम्यान माथेरान मधिल प्रशासकीय राजवटीत काळात मोठ्या प्रमाणात भष्टाचार झाल्याचे नागरीक सोशल मिडीयावर रोज याबाबत चर्चा करताना दिसत आहेत. ही चौकशी पारदर्शक झाल्यास बरेच घोटाळे बाहेर येण्याची शकता आहे तरी ही चौकशी समिती कशा प्रकारे चौकशी करून अहवाल सादर करते याकडे संपूर्ण माथेरान करांचे तसेच रायगड जिल्हय़ाचे लक्ष लागले आहे.

Matheran News: वीकेंडला माथेरान हाऊसफुल; घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी, प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा; पर्यटकांची दमछाक

Web Title: Matheran government land construction probe konkan commissioner report winter session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • chandrashekhar bawankule
  • maharashtra
  • Matheran

संबंधित बातम्या

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
1

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Gokulashtami 2026: कला अन् कृष्णभक्तीचा सुंदर संगम; वसईच्या कलाकाराने बासरीवर रेखाटले श्रीकृष्ण
2

Gokulashtami 2026: कला अन् कृष्णभक्तीचा सुंदर संगम; वसईच्या कलाकाराने बासरीवर रेखाटले श्रीकृष्ण

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या
3

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला
4

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.