माथेरान डोंगरातील त्या सर्व आदिवासी वाड्या देश स्वातंत्र्य होण्याच्या १०० वर्षे आधीपासून अस्तित्वात आहेत. मात्र त्या ठिकाणी रस्त्याची कामांसाठी अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला…
नेरळ माथेरान घाटरस्ता दर सुट्टीला म्हणजेच शनिवार आणि रविवार तसेच सलग सुट्ट्या लागून आल्यांनतर वाहतूक कोंडीत सापडत असतो. यावर्षी ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी माथेरानमध्ये आले आहेत.
माथेरानघाट रस्त्यावरील निकृष्ट डांबरीकरणाचा फटका आता वाहन चालकांना बसत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माथेरानघाट रस्त्याची अवस्था पाहून संताप व्यक्त केला जात आहे.
माथेरान शहरातील वस्तू यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी पेटंट म्हणून विकसित केले जाईल. असे आश्वासन खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले.
राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी माथेरानच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. "माथेरान शहराच्या विकासासाठी पाच वर्षांचा रोडमॅप तयार केला जाईल आणि...
पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन नेरळ स्थानकातून माथेरानसाठी अद्याप सुरु झालेली नाही. दरवर्षी 15ऑक्टोबर रोजी मिनीट्रेनची नेरळ माथेरान नेरळ प्रवासी वाहतूक सुरु होते.
परतीच्या पावसाने अचानक कमबॅक केल्यामुळे माथेरान परिसरात पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे दिवाळीची सुट्टीचा आनंद पर्यटकांना पूर्णपणे घेता आला नाही.
रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये रात्री साडे अकरा वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. .त्यामुळे दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे.
माथेरान मधील महिलांनी ही परंपरा जपली असून गौराई चे आगमनाचे निमित्ताने घेतला जाणार ओवसा नेहमीच्या परंपरेत आज साजरा झाला.या सणासाठी महिलांकडून बांबूच्या पाती पासून बनवलेल्या सुपांची खरेदी केली होती.
कर्जत तालुक्यात रस्त्यांच्या बाजूने पाइपलाइन किंवा केबल टाकण्याची कामे सर्रास होत असतात. त्यात कोणी आवाज उठवला तर राजकीय नेत्यांचे फोन येतात आणि ती बेकायदा कामे अव्याहतपणे सुरूच असतात.
माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दैवबलवत्तर म्हणून यातील प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत.
माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांना गैरसोयींमुळे नाहक त्रास सहन करावा लागला आहे. घाटरस्त्यात वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामना करावा लागला.
माथेरानमध्ये विकेंडच्या दिवशी पर्यटकांच्या प्रचंड कोंडीमुळे हमखास वाहतूक कोंडी होताना दिसते. हीच समस्या कमी करण्यासाठी प्रवासी टॅक्सी चालक मालक संघटनेच्या पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला आहे.
तीनशेहून अधिक विद्यार्थी, स्थानिक रहिवाशी व चार ते पाच हजार पर्यटक याना ई-रिक्षांची सेवा फारच अपुरी पडत आहे. त्यामुळे विद्यार्थी वेळेत शाळेत पोहचत नाहीत इतर लोकांना तासनतास ई-रिक्षासाठी प्रतीक्षा करावी…
Matheran News Marathi : मुंबईकरांचा वीकएण्डचा आवडता पिकनिक स्पॉट म्हणजे माथेरान. मात्र याच माथेरान परिसरात डांबरी रस्ते बनविण्यास बंदी असल्याने तेथे जंगल भागातील रस्ते दगड माती यांचे बनविले जातात.