Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पनवेलचा महापौर १० तारखेला ठरणार! महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी विशेष सभेचे आयोजन

पनवेल महापालिकेच्या फडके नाट्यगृहात सकाळी ११ वाजता १० फेब्रुवारी रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड केली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 02, 2026 | 01:46 PM
Raigad News: पनवेलचा महापौर १० तारखेला ठरणार! महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी विशेष सभेचे आयोजन

Raigad News: पनवेलचा महापौर १० तारखेला ठरणार! महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी विशेष सभेचे आयोजन

Follow Us
Close
Follow Us:
  • महापौरपदाची उत्कंठा वाढली!
  • १० तारखेला पनवेलमध्ये होणार मोठा निर्णय
  • महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी विशेष बैठक
पनवेल ग्रामीण: महापौर पदी कोणाची वर्णी लागणार हे मंगळवारी (ता. १०) ठरणार आहे. या करता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, पालिकेचे नगरसचिव नानासाहेब कामठे यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ या विशेष सभेचे पिठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठणाऱ्या भाजप महायुतीने नुकतीच गट नोंदणी केली. गटनेतेपदी नितिन पाटील यांची निवड भाजपकडून करण्यात आली.

Chandrapur News: अन्नदात्याला न्याय मिळाला का? अर्थसंकल्पावरून राजकीय वाद पेटला; सत्ताधाऱ्यांकडून कौतुक, विरोधकांची टीका

पालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी तिलकराज खापर्डे यांच्याकडून ही जबाबदारी नानासाहेब कामठे यांना देण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला. पालिकेचे नगरसचिव पद रिक्त असल्यामुळे निवडणूक विभागात आपल्या कामाची चुणूक दाखविणाऱ्या कामठे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. नगरसचिव नानासाहेब कामठे यांनी विशेष सभेची सूचना शनिवारी जारी केली. महापौर आणि उपमहापौर यांची अडीच वर्षांसाठी निवड करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा असेल. पनवेल महापालिकेच्या फडके नाट्यगृहात सकाळी ११ वाजता १० फेब्रुवारी रोजी सभा होईल. (फोटो सौजन्य – AI Created) 

महापौर, उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन सादर करण्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ३ या कालावधीत मुदत असेल. पालिकेतील कोणताही सदस्य, – म्हणजेच नगरसेवक महापौरपदासाठी अर्ज करू शकतो. कोकण आयुक्तांनी विशेष सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची नियुक्त केली आहे. महायुतीने ५९ नगरसेवकांसह बहुमत मिळवले असून गटनेतेपदी नितिन पाटील यांची निवड झाली आहे. नगरसचिव पद रिक्त असल्याने नानासाहेब कामठे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. महापौरपदासाठी अर्ज ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत करता येणार आहे.

पालिकेचा कारभार प्रशासकाकडून सत्ताधाऱ्यांच्या हातात जाणार

महायुतीचे एकूण ५९ नगरसेवक विजयी झाले असून यामध्ये भाजपचे ५५, शिवसेनेचे २ व राष्ट्रवादी काँग्रेसचे २ अशी नगरसेवक संख्या आहे. गटनोंदणीची प्रक्रिया होताच, पनवेल महापालिका कारभार पालिकेचा प्रशासकाकडून सत्ताधाऱ्यांच्या हातात जाणार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाची चांगली जाण असलेले उपायुक्त नानासाहेब कामठे यांची नगरसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Mumbai University Exam: पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या, आता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा कधी होणार? जाणून घ्या नव्या तारखा

भाजपकडून महापौरपदासाठी नाव निश्चित केले जाणार ?

महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडीची प्रक्रिया विशेष सभेत पूर्ण केली जाईल. महापालिकेकडून विशेष सर्वसाधारण सभेची सूचना जाहीर केल्यामुळे पुढील काही दिवसांत भाजपकडून महापौरपदासाठी नाव निश्चित केले जाईल अशी शक्यता आहे. नगरसेविका ममता म्हात्रे आणि नितिन पाटील यांची नावे चर्चेत आहे.

Web Title: Panvel mayor to be elected on the 10th special meeting scheduled for mayor and deputy mayor polls raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Election
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच
1

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच

धूर, धूळ आणि आरोग्याचा धोका; मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील प्रदूषणामुळे वसई-विरारकर त्रस्त
2

धूर, धूळ आणि आरोग्याचा धोका; मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील प्रदूषणामुळे वसई-विरारकर त्रस्त

कुंभार्ली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघ विजेता; आई महाकाली संघावर मात
3

कुंभार्ली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघ विजेता; आई महाकाली संघावर मात

Mira Bhayander News: बिबट्याच्या थरारक घटनेनंतर अग्निशमन व वन विभागाच्या धाडसाला सलाम; महापौरांकडून सन्मान
4

Mira Bhayander News: बिबट्याच्या थरारक घटनेनंतर अग्निशमन व वन विभागाच्या धाडसाला सलाम; महापौरांकडून सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.