Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZP Election 2026 : कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज; भाजपच्या उमेदवार राधिका ठाकरे यांचा झंझावाती प्रचार

भारतीय जनता पार्टीच्या माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार राधिका ठाकरे यांची मुख्य लढाई शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार यांच्याशी होणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 30, 2026 | 06:14 PM
ZP Election 2026 : कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज; भाजपच्या उमेदवार राधिका ठाकरे यांचा झंझावाती प्रचार
Follow Us
Follow Us:
  •  कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज;
  • भाजपच्या उमेदवार राधिका ठाकरे यांचा झंझावाती प्रचार
कर्जत/संतोष पेरणे : भारतीय जनता पार्टीच्या माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार राधिका ठाकरे यांची मुख्य लढाई शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार यांच्याशी होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आपले कमळ फुलवण्यासाठी प्रचाराची जोरादार मोहीम हाती घेतली आहे. माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटातील प्रत्यक्ष गावात आणि वाडी वस्तीत जाऊन प्रचारावर भर देण्यात येत असून चिंचवली आणि इतर ग्रामपंचायतीमध्ये प्रचाराला स्थानिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

कर्जत तालुक्यातील सहा जिल्हा परिषदेमध्ये भाजप शिवसेना (शिंदे गट) शेकापक्ष पाच जिल्हा परिषद मध्ये युती असताना फक्त माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद वार्डमध्ये भाजप स्वबळावर लढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.महायुतीमध्ये भाजपाला जिल्हा परिषद गट मिळत नसल्याने भाजप कर्जत विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी पक्ष जिवंत ठेवण्यासाठी कर्जत तालुक्यात महायुती समोर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रस्ताव पक्ष नेतृत्वाकडे ठेवला आणि त्यानंतर भाजप कडून कमळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे. समोर महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आणि कर्जत परिवर्तन आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवार निवडणुकीला सामोरे जात असल्याने भाजप कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद भाजपच्या माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार राधिका ठाकरे यांना मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राधिका किशोर ठाकरे या स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसमवेत घरोघरी जात कमल निशाणीचा प्रचार करत आहेत.

Karjat News : जिल्हा परिषद निवडणूकीत मैत्रीपूर्ण लढत करावी लागतेय याचं दुख ; निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांचं वक्तव्य

जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी तसेच इच्छाशक्तीच्या जोरावर,महिलांच्या बचत गटासाठी लघु उद्योग आणि महिला स्वलंबनासाठी, नागरी सुविधांसाठी, तरुणांना स्वतःचा उद्योग उभारणे असे विजन घेऊन या निवडणुकीमध्ये राधिका किशोर ठाकरे या निवडणुकीला सामोरे जात आहे. तर भाजप विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी वर्षांपासून समाजकारण करत राजकारणामध्ये पाऊल ठेवत कर्जत खालापूरच्या विकासासाठी अनेक निधी उपलब्ध करून कर्जत खालापूरचा विकासासाठी पुढे झाले.तसेच 2023च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 100 कोटीहून अधिक निधी उपलब्ध करून कर्जत खालापूर मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे मार्गी लावली आहेत.

भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा परिषद माणगाव तर्फे वरेडी मध्ये सौ. राधिका किशोर ठाकरे यांच्या प्रचार रॅली मध्य भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी प्रचार रॅलीमध्ये विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे,विजय हजारे, किशोर ठाकरे, संजय कराळे, मिनेश मसने, सचिन म्हसकर ,प्रल्हाद राणे, दर्शन कांबरी, रोशन पाटील, धनंजय थोरवे. रोशन पाटील,राजकुमार धुळे, धनंजय थोरवे , अनिकेत सावंत आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Raigad News: पेणमध्ये सत्तासमीकरण ढवळणार! भाजपाला कडवी झुंज, दोन्ही शिवसेना-शेकाप मैदानात

Web Title: Zp election 2026 activists ready to make the lotus bloom bjp candidate radhika thackerays stormy campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • BJP
  • karjat news
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
1

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
2

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
3

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
4

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.