Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आधीच रस्त्याची चाळण असूनही… “; एअर बसेसच्या निर्णयावर राजू पाटलांचा राज्य सरकावर हल्लाबोल

विमानाप्रमाणे आता परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये देखील सेवा सुरु होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 22, 2025 | 05:37 PM
“आधीच रस्त्याची चाळण असूनही… “; एअर बसेसच्या निर्णयावर राजू पाटलांचा राज्य सरकावर हल्लाबोल
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : राज्यपरिवहन मंडळाच्या बसेस आता नव्या रुपात झळकणार आहेत. विमानाप्रमाणे आता परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये देखील सेवा सुरु होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. याचपार्श्वभूमीवर आता मनसेने नेते राजू पाटील यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. राजू पाटील यांनी किमान शब्दात राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई गोवा हायवेची चाळण झाली आहे. या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अपघात होत आहे. हे अपघात टाळण्यासाठी सरकारने आधी उपाय योजना करावी.मनसे नेते पाटील यांनी त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.

मनसे नेते पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या घोषणाननंतर देशात असं काही झाले तर आनंदच आहे. हे होईल तेव्हा होईल. परंतु यानिमित्ताने राज्य सरकारला मात्र एक सांगावेसे वाटते की गणपतीसाठी एसटीने कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यात आता एसटीकडून आणि निवडणुकांच्या तोंडावर इच्छुक पण मोठ्या प्रमाणात कोकणवासीयांसाठी बसची व्यवस्था करून देतीलच.

 

आता विमानांसारख्या आलिशान बस येणार, एअर होस्टेसची जागा बस होस्टेस घेणार, केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरींची मोठी घोषणा….! देशात असं काही झाले तर आनंदच आहे. हे होईल तेव्हा होईल परंतु यानिमित्ताने राज्य सरकारला मात्र एक सांगावेसे की गणपतींसाठी एसटी ने कोकणात जाणाऱ्यांची संख्या… pic.twitter.com/V14MpjmGsT — Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 22, 2025

Ganesh Naik News: पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना गोड बोलून घरे पाडतात..: ठाण्यातून गणेश नाईकांचा इशारा

आधीच मुंबई-गोवा हायवेची झालेली चाळण आणि वाहतूककोंडीचा गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता कोकणवासीयांना बसने घरी पोहचायला चोवीस तास लागल्याचे पण समोर आले आहे. अशावेळी सरकारला विनंती आहे की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांची फिटनेस तपासणी करूनच त्या सोडण्यात याव्यात. तसेच प्रत्येक बससाठी एक एक पर्यायी चालक द्यावा. जेणेकरून चालक थकल्यावर सहचालक ड्रायव्हिंगची जबाबदारी सांभाळेल. त्याचबरोबर थकव्यामुळे मानवी चुकांमुळे होणारे अपघात टळतील. म्हणूनच सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा अशी आशा मनसे नेते पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Pune human skeleton on road : भररस्त्यामध्ये आढळला मानवी सांगाडा; पुणेकर भयभीत तर पोलिसांची उडाली धांदल, नेमकं खरं काय?

Web Title: Raju patil attacks the state government on the decision of airbus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 05:37 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • MLA Raju Patil
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी  शरद पवार गटाकडून निषेध
1

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध

मेढ्यात नगराध्यक्षपदी ‘मी’ नाही तर आता ‘सौभाग्यवती’; गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास
2

मेढ्यात नगराध्यक्षपदी ‘मी’ नाही तर आता ‘सौभाग्यवती’; गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास

Raigad News : दिवाळीपूर्वी रस्ता दुरुस्त करा अन्यथा… ; प्रशासनाच्या विरोधात शेकापचं रास्ता रोको आंदोलन
3

Raigad News : दिवाळीपूर्वी रस्ता दुरुस्त करा अन्यथा… ; प्रशासनाच्या विरोधात शेकापचं रास्ता रोको आंदोलन

नितीन गडकरींची खास घोषणा! स्वस्त होणार Electric Cars, कधी मिळणार फायदा?
4

नितीन गडकरींची खास घोषणा! स्वस्त होणार Electric Cars, कधी मिळणार फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.