Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Junnar Gram Panchayat Election: राजुरी ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर! १७ सदस्यांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट; प्रभागनिहाय आरक्षण ज

Rajuri Gram Panchayat election - प्रभागनिहाय आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक १ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला अशी तीन जागा असतील. प्रभाग क्रमांक २ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग महिला, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला अशा तीन जागा राहतील.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 13, 2026 | 12:26 PM
Rajuri Gram Panchayat election reservation 2026, Junnar taluka village polls updates

Rajuri Gram Panchayat election reservation 2026, Junnar taluka village polls updates

Follow Us
Follow Us:
  • राजुरी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत
  • राजुरी ग्रामपंचायतीत एकूण १७ सदस्यांची निवड होणार
  • ६ मध्ये एक सर्वसाधारण आणि दोन सर्वसाधारण महिला जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
 

Junnar Gram Panchayat Election: जुन्नर तालुक्यातील राजुरी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. या सोडतीमुळे आगामी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे.

अध्यासी निवडणूक अधिकारी योगीता पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रक्रियेस ग्रामपंचायत अधिकारी संदीप ढोरे, तलाठी श्यामराव सलामे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. राजुरी ग्रामपंचायतीत एकूण १७ सदस्यांची निवड होणार असून, सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

Katraj Dairy Pune: कात्रज दूध संघाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू! कथित आर्थिक गैरव्यवहार आणि बोगस दूध संकलनाचे गंभीर आरोप

प्रभागनिहाय आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक १ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला अशी तीन जागा असतील. प्रभाग क्रमांक २ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग महिला, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला अशा तीन जागा राहतील. प्रभाग क्रमांक ३ मध्ये एक सर्वसाधारण व दोन सर्वसाधारण महिला जागांचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग महिला आणि सर्वसाधारण अशा दोन जागा असतील. प्रभाग क्रमांक ५ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग, सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला अशा तीन जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तर प्रभाग क्रमांक ६ मध्ये एक सर्वसाधारण आणि दोन सर्वसाधारण महिला जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Weather Update : मान्सूनचा वेग मंदावला; पुढील 48 तासांत मान्सूनची प्रगती न झाल्यास…

आरक्षण सोडत जाहीर झाल्याने विविध गटांतील इच्छुक उमेदवारांमध्ये हालचाली वाढल्या असून, गावातील राजकीय वातावरणही निवडणुकीच्या दिशेने तापू लागले आहे. आगामी काळात उमेदवारीसाठी इच्छुकांच्या बैठका, चर्चासत्रे आणि राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Rajuri gram panchayat election sarpanch post declared for general category in junnar taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • gram panchayat
  • junnar news

संबंधित बातम्या

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक
1

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक

Shirur Gram Panchayat: शिरूरमधील ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद CEO गजानन पाटील यांचे आदेश!
2

Shirur Gram Panchayat: शिरूरमधील ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद CEO गजानन पाटील यांचे आदेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.