Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवली हादरली, मित्रासोबत फिरायला गेली अन् नराधमांनी पोलीस असल्याचं भासवत साधला डाव, पुढे काय घडलं ?

शुक्रवारी चार वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या एका मित्रासोबत ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात फिरायला गेली होती. ते दोघे फिरत असताना तिथे अन्य दोघेजण आले. दोघांनी तरुणी आणि तिच्या मित्राला आपण  पोलीस असल्याचे सांगितले.

  • By साधना
Updated On: Jan 28, 2023 | 02:47 PM
vishnunagar police

vishnunagar police

Follow Us
Follow Us:

कल्याण: डोंबिवलीला (Dombivali) लागून असलेल्या ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात भर दिवसा एक भयानक प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर पोलीस असल्याचे सांगून दोघांनी बलात्कार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे. विष्णूनगर पोलिसांनी (Vishnunagar Police Station) या प्रकरणी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे.

[read_also content=”बॉयकॉटचा फायदा झालाय का ‘पठाण’ला? वीकेंडचा वार आणि 400 कोटी होणार का पार ? दाक्षिणात्य सिनेमांची सद्दी संपवणार का किंग खान ? https://www.navarashtra.com/movies/pathaan-box-office-collection-will-be-more-than-400-crore-very-soon-nrsr-365122.html”]

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी चार वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या एका मित्रासोबत ठाकुर्ली खाडी किनारा परिसरात फिरायला गेली होती. ते दोघे फिरत असताना तिथे अन्य दोघेजण आले. दोघांनी तरुणी आणि तिच्या मित्राला आपण  पोलीस असल्याचे सांगितले. तुम्ही या ठिकाणी आलात आता तुमच्याबद्दल तुमच्या पालकांना सांगिणार, असं त्यांनी म्हटलं. त्यापैकी एक जण पीडित तरुणीला काही अंतरावर घेऊन गेला. दुसरा आरोपी तरुणीच्या मित्राला घेऊन स्टेशन परिसरात आला. त्याने सांगितले की आमचे साहेब त्या ठिकाणी बसले आहे तू चल त्यांच्याशी बोल.

त्याचवेळी पहिल्या आरोपीने मुलीवर बलात्कार केला. नंतर दुसरा आरोपी मुलीच्या मित्राला सोडून त्या ठिकाणी आला आणि त्याने देखील मुलीवर बलात्कार केला. घडला प्रकार पीडित तरुणीने आपला नातेवाईकांना सांगितला. आधी हा प्रकार डोंबिवली जीआरपीकडे गेला मात्र घडला प्रकार हा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. त्यामुळे पीडित तरुणीला डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. विष्णुनगर पोलिसांनी रात्री बाराच्या सुमारास या प्रकरणात गुन्हा दाखल केला.

सध्या विष्णू नगर पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी पाच पथके तयार केली आहेत. पोलीस आरोपीच्या शोधात आहेत. पीडित तरुणी  बारावीमध्ये शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे डोंबिवली एकच खळबळ उडाली आली आहे. तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या हा भयानक बलात्काराचा प्रकार घडल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबतीत आता पोलीस किती वेगाने पावले उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Web Title: Rape on minor girl in dombivali nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2023 | 02:44 PM

Topics:  

  • crime news
  • Dombivali Crime
  • Rape on Minor Girl

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.