Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : मांडवे धरणासाठी भूमिपुत्रांची सभा; न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा

मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या प्रश्नावर मुंबईत भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा 11 जानेवारी 2026 रोजी होणार असून प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 11, 2026 | 03:12 PM
Ratnagiri News : मांडवे धरणासाठी भूमिपुत्रांची सभा; न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा
Follow Us
Close
Follow Us:
  • मांडवे धरणासाठी भूमिपुत्रांची सभा
  • न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा
खेड : मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या प्रश्नावर मुंबईत भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा 11 जानेवारी 2026 रोजी होणार असून प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 1993-94 मध्ये सुरू झालेला न्यू मांडवे धरण प्रकल्प गेली तीन दशके अपूर्ण अवस्थेत आहे. दरवर्षी निधी खर्च होऊनही प्रत्यक्ष काम होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या अन्यायाविरोधात स्थानिक भूमिपुत्र नितिन सखाराम जाधव यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला आहे.

शासनाच्या उदासीन भूमिकेचा करणार निषेध

या पार्श्वभूमीवर 11 जानेवारी रोजी होणारी मुंबईतील जाहीर सभा निर्णायक ठरणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या सभेत शासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध करण्यात येणार असून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

शासनाने तत्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन करू

शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 11 जानेवारी रोजी होणारी मुंबईतील जाहीर सभा शासनाला जागृत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Leopard News: रात्री अन् दिवसा बिबट्याचा खेळ; ‘या’ जिल्ह्यातील 105 गावांमध्ये दहशत

मंत्रिमंडळाच्या निर्णयाअभावी फाईल प्रलंबित

यापूर्वी 26 जानेवारी 2022 रोजी नितिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पस्थळी एक दिवसाचे उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर मुख्य अभियंत्यांनी भेट देऊन द्वितीय सुधारित सुप्रमा तयार करण्याचे आदेश दिले. मात्र कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊनही मंत्रिमंडळाच्या निर्णयाअभावी फाईल सात महिन्यांपासून प्रलंबित आहे. आमदार मंत्री योगेश कदम तसेच खासदार सुनील तटकरे

यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होऊनहीं ठोस निर्णय न झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष वाढत आहे. शासन दरबारी केलेल्या पत्रव्यवहारालाही अद्याप उत्तर मिळालेले नाही. दरम्यान, 26 जानेवारी 2026 रोजी धरणाच्या भिंतीवर आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय नितिन जाधव यांनी जाहीर केला असून ग्रामस्थांनी त्यांना माघार घेण्याची विनंती केली आहे.

Fishing News: रत्नागिरीतील सागरी मासेमारी संकटाच्या जाळ्यात! पापलेटचे दर्शन दुर्मीळच

Web Title: Ratnagiri news landowners meeting for mandve dam warning to intensify agitation if justice is not provided

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Marathi News
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन
1

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील
2

Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला
3

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील
4

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.