Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक अपघात चालक ठार

ट्रक चालक जितेश रामजी मसालिया (वय ३२, रा. शेख, टिंबो कोली वास, ता. - अंजार, जि. कच्छ, गुजरात) आपल्या ताब्यातील मालवाहू ट्रक (जीजे. १२ बीझेड २९१७) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 04, 2026 | 03:25 PM
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक अपघात चालक ठार
Follow Us
Follow Us:

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक अपघातात चालक ठार
केबिनखाली चिरडून चालकाचा मृत्यू 
लांजा तालुक्यात घडला अपघात

लांजा: मुंबईहून गोव्याच्या – दिशेने जाणाऱ्या ट्रक मुंबई गोवा महामार्गा लगतच्या सुरक्षा भिंतीला व दिशादर्शक फलकाला जोरदार धडक देऊन यात – महामार्गावर पलटी झाला. केबिनखाली चिरडून ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी – पाऊणच्या सुमारास धनावडे शेती फार्मसमोर हा अपघात घडला.

ट्रक चालक जितेश रामजी मसालिया (वय ३२, रा. शेख, टिंबो कोली वास, ता. – अंजार, जि. कच्छ, गुजरात) आपल्या ताब्यातील मालवाहू ट्रक (जीजे. १२ बीझेड २९१७) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. ट्रक लांजा तालुक्यातील धनावडे शेती फार्मसमोर आला असता रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा भिंतीला व दिशादर्शक फलकाला जोरदार धडकला. धडकल्यानंतर ट्रक पलटी होऊन चालकाचा केबिन खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक देवकन्या अधिक तपास करत आहेत.

Accident News: तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू; अपघातग्रस्त स्कुटीला ठोकर…

तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू

कुडाळ-मालवण मार्गावर कल्पना अपार्टमेंट समोर सोमवारी सकाळी सुमारे ११.१० वाजता झालेल्या दोन दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात स्कुटीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेच्या रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्त  स्कुटीला ठोकर बसून एक दुचाकीस्वारही किरकोळ जखमी झाला आहे.

या अपघात प्रकरणी ट्रकचालक महम्मद सादिक उस्मानसाब कितुर (वय ५५, रा. निमदगड तर्फ खानापूर, जि. बेळगाव) याच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ट्रकचालक महम्मद सादिक उस्मानसाब कितुर हा नेरूर येथून कुडाळच्या दिशेने जात होता. यावेळी हा ट्रक कल्पना अपार्टमेंट समोर आल्यावर अचानक व धोकादायकरीत्या आपल्या ट्रकचा वेग कमी केला.

Accident News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी; लोखंडी साहित्य थेट…

यामुळे त्याच्या मागून येणाऱ्या स्कुटीवरील स्वार निलम निलेश मेस्त्री (वय ३५, रा. नेरूर साईटेंब, ता. कुडाळ) यांनी अचानक ब्रेक लावला. त्यात त्या ट्रकच्या मागील चाकाखाली पडल्या आणि ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर स्कुटी रस्त्यावर पडून मागून येणाऱ्या पल्सर मोटारसायकलला धडकली, या मोटारसायकलवरील स्वार मुकुंद नितीन मार्गी (वय २४, रा. रोयुडीयेवाडी, नेरुर तर्फ हवेली देऊळवाडा, ता. कुडाळ) हे किरकोळ जखमी झाले.

 

Web Title: Truck accident on mumbai goa highway driver death lanja marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Accident
  • Accident Death
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

मोकळ्या रस्त्यावर ती एक चूक ठरली कारणीभूत, एका सेंकदातच मुलगी रस्त्याच्या आत सामावून गेली… नक्की काय घडलं; पाहा Viral Video
1

मोकळ्या रस्त्यावर ती एक चूक ठरली कारणीभूत, एका सेंकदातच मुलगी रस्त्याच्या आत सामावून गेली… नक्की काय घडलं; पाहा Viral Video

Nashik Accident : ब्रेक फेल झालेल्या क्रेनचा महामार्गावर कहर; चार वाहनांना धडक, लहान मुलासह दोघांचा मृत्यू
2

Nashik Accident : ब्रेक फेल झालेल्या क्रेनचा महामार्गावर कहर; चार वाहनांना धडक, लहान मुलासह दोघांचा मृत्यू

Surat ST Bus Accident: सुरतमध्ये एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक, ७  जणांचा मृत्यू
3

Surat ST Bus Accident: सुरतमध्ये एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक, ७ जणांचा मृत्यू

Solapur Accident: कुर्डुवाडी-बार्शी मार्गावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू,तर…
4

Solapur Accident: कुर्डुवाडी-बार्शी मार्गावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू,तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.