Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chiplun नगरपरिषदेला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करता येईना? नसबंदी सोडा आता थेट गळ्यात काठी बांधून…

Chiplun: भटक्या श्वानांची संख्या वाढत असून त्यांची दहशत ही वाढली आहे. यामुळे आबालवृद्ध यांच्यासह नागरिकांना रोजच त्रास होत असून त्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 18, 2026 | 02:31 PM
चिपळूणकरांची नगरपरिषवर धडक 

चिपळूणकरांची नगरपरिषवर धडक 

Follow Us
Follow Us:
  • काहीही करा, पण श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी 
  • चिपळूणकरांची नगरपरिषवर धडक 
  • अनेक नागरिकांच्या उपस्थितीत विविध मागण्याचे निवेदन
Chiplun: चिपळूण शहरात भटक्या श्वानांच्या वाढत्या दहशतीने हैराण झालेल्या नागरिकांनी अखेर नगर परिषदेवर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले, ‘माणसं महत्त्वाची की श्वान?’ असा संतप्त सवाल उपस्थित करत नागरिकांनी तत्काळ बंदोबस्ताची मागणी केली. यावर, पहिल्या टप्प्यात भटक्या श्वानांच्या गळ्यात काठी बांधून उपाययोजना सुरू केली जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिले.

भटक्या श्वानांची संख्या वाढत असून त्यांची दहशत ही वाढली आहे. यामुळे आबालवृद्ध यांच्यासह नागरिकांना रोजच त्रास होत असून त्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. रात्री अपरात्री भटक्या श्वानांची दहशती नागरिकांना सहन करावी लागत आहे. त्यांच्चा बंदोबस्त करा या मागणीसाठी नागरिकांनी न.प.वर धडक दिली.

Amravati News: श्वानांचे निर्बिजीकरण कागदावरच! शहरात ३० हजारांवर मोकाट श्वान; दररोज सरासरी १० जणांना चावा

अनेक नागरिकांच्या उपस्थितीत विविध मागण्याचे निवेदन
यावेळी विविध मागण्याचे निवेदन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश उर्फ बापू काणे, दादा खातु, राजू जाधव, अमित शेवडे, शमिना परकार, कैसर देसाई, नंदा भालेकर, विशाल राऊत, तृप्ती कदम, आरती वाटेकर, दीपाली मुळे, स्वाती कांबळे, अर्चना कारेकर, माधुरी बनसोडे, फैरोजा मोडक, स्नेहल पालकर, तृती कदम, आरोग्य सभापती शुभम पिसे, पाणी पुरवठा सभापती निहार कोवळे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, शिक्षण सभापती हर्षाली पवार, नगरसेवक अंकुश आवळे आदी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत नागरिकांनी शहरात भटक्या श्वानांची वाढती संख्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मागे धावतात. पादचाऱ्यांवर अचानक हल्ले करतात, लहान मुलांचा पाठलाग धरतात अशा तक्रारी केल्या.  याला उघड्यावर मास, मच्छीची होणारी खुलेआम विक्री, चायनीज सेन्टर चालक टाकत असलेले टाकाऊ अवशेष, प्राणी मित्र कोठेही घालत असलेले खाणे अशी बरीच कारणे आहेत. असे असतानाही यावरून नगर परिषदेला पत्रव्यवहार करूनही काहीही उपाययोजना करतान दिसत नाही. भटक्या श्वानांची संख्या वाढत असताना त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व त्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम राबवली जात नसल्याचे आरोप नागरिकांनी केला.

Farmers Protest: ऊसदराचा तिढा कायम; रविवारी कराड-चिपळूण महामार्गावर शेतकरी संघटनांचा चक्काजाम!

💡

Frequently Asked Questions

  • Que: चिपळूण शहरातील नागरिकांनी नगर परिषदेवर धडक का दिली?

    Ans: चिपळूण शहरात भटक्या श्वानांची संख्या आणि दहशत वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

  • Que: भटक्या श्वानांच्या बंदोबस्तासाठी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी काय आश्वासन दिले?

    Ans: भटक्या श्वानांच्या समस्येवर पहिल्या टप्प्यात त्यांच्या गळ्यात काठी बांधून उपाययोजना सुरू केली जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी नागरिकांना दिले.

Web Title: Chiplun nagar parishad umesh sakpal promise to solve street dogs problem soon ratnagiri news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Chiplun
  • Chiplun Nagar parishad
  • Street dogs

संबंधित बातम्या

Farmers Protest: ऊसदराचा तिढा कायम; रविवारी कराड-चिपळूण महामार्गावर शेतकरी संघटनांचा चक्काजाम!
1

Farmers Protest: ऊसदराचा तिढा कायम; रविवारी कराड-चिपळूण महामार्गावर शेतकरी संघटनांचा चक्काजाम!

Savarde Minor Girl Case : सावर्डेतून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलीचा मुंबईत शोध; संशयित युवक पोलिसांच्या ताब्यात
2

Savarde Minor Girl Case : सावर्डेतून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलीचा मुंबईत शोध; संशयित युवक पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.