
रत्नागिरीमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला बिबट्या
ग्रामीण भागात वाढला बिबट्यांचा वावर
जाकादेवी येथील विहिरीत अल आढळून
रत्नागिरी: जिल्ह्यातील खालगाच जाकादेवी येथील एका विहिरीत भर रात्री बिबट्याचा विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बिबट्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने मागील पाच ते सहा दिवसांपुर्वी हा बिबट्या विहिरी पडलेला असावा असा अंदाज आहे खालगांव जाकादेवी येथील ही है आपल्या खाजगी कामानिमित्ताने आठ-दहा दिवसांपूर्वी बाहेरगावी गेले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या विहिरीत बिबट् पडल्याची घटना घडली.
रत्नागिरीमधील परिसरातील पसरलेल्या दुर्गंधीच्या वासामुळे बिबट्या विहिरीत पडल्याचे उघडकीस आले. हा बिबट्या सात ते आठ वर्षांचा नातीचा असून याविषयी वन विभागाला कविण्यात आले. परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनरक्षक विभागाचे एन. एस. गावडे, शर्वरी कदम यांच्या मदतीला खालगाव जाकादेवी येथील सेवाभावी ग्रामस्थ, तरूणांनी शर्तीचे प्रयत्न करून खोल विहिरीतून बिबट्याला बाहेर काढले शबाची तपासणी केली असता त्याचे शवविच्छेदन करणे शक्य नसल्याने मृतदेह नष्ट करण्यात आला.
जिल्ह्यातील 105 गावांमध्ये दहशत
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्याचा वावर वाढत असल्याचे समोर आले आहे, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि सोशल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींची वन विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. वन विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन खात्री केल्यानंतर, ज्या गावांमध्ये बिबट्या दृष्टीस पडला आहे किंवा त्याचा वावर आहे, अशा गावांची अधिकृत यादी रत्नागिरी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये १०५ गावांचा समावेश असून रत्नागिरी तालुक्यात सर्वांत जास्त गावांचा समावेश आहे.
Leopard News: रात्री अन् दिवसा बिबट्याचा खेळ; ‘या’ जिल्ह्यातील 105 गावांमध्ये दहशत
रात्रीच्या वेळी एकटे – बाहेर पडणे टाळावे…
राजापूर तालुक्यात पेंडखळे, सागवे, केरवण, भू भानवली, नाटे, तुळरावडे, शिवणे, वहदहसोक, कोडडे, ओणी, वाटूक, आडिवरे, ताम्हाण, रत्नागिरी तालुक्यात जाकादेवी परिसर, जयगड, साडेलवण, कोतवडे, करबुडे, हातखंबा, फणसवळे, निवली, पानवल, चाफेरी, कचरे, गणपतीपुळे, निपैडी, भगवंतीनगर, नेवरे, जाकादेवी, ओरी, वेतोशी, काळबादेवी, चाफे, ठंडी, वरवते, मालगुड, भंडारपुळे जावरुण, भोके, रत्नागिरी परिसरात खानू, पाली, नाणीज, उंबरे, पावस, हरवेरी, टिके, टैभ्ये नावणे, जुचे, करला, फणसोप, कोळंबे, गोळए, गावखडी, मेवीं, पूर्णगड, गावडेआबरें, दाभिल, आंजारी, मावळंगे, हातिस, विवखरी, सोमेश्वर, बाळके, केळवणे, चरबेली, डोळस, कुवारबाव, मिरजोळे या गावांचा समावेश आहे.