Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : धुक्यामुळे भीषण अपघात; ट्रॅव्हलर बस दरीत कोसळून 22 जण जखमी

पुण्याहून खेडच्या दिशेने प्रवास करणारी खासगी ट्रॅव्हलर बस भोगाव गावाजवळील पुलाजवळ बॅरिकेडला धडक देत थेट 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 22 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 10 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 24, 2025 | 06:14 PM
Ratnagiri News : धुक्यामुळे भीषण अपघात; ट्रॅव्हलर बस दरीत कोसळून 22 जण जखमी
Follow Us
Follow Us:
  • धुक्यामुळे भीषण अपघात
  • ट्रॅव्हलर बस दरीत कोसळून 22 जण जखमी
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात पहाटे घनदाट धुक्यामुळे भीषण अपघात झाला. पुण्याहून खेडच्या दिशेने प्रवास करणारी खासगी ट्रॅव्हलर बस भोगाव गावाजवळील पुलाजवळ बॅरिकेडला धडक देत थेट 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 22 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 10 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

महामार्गावरील सुरू असलेल्या कामामुळे एक लेन बंद ठेवण्यात आली होती. पहाटे दाट धुके असल्याने चालकाच्या नजरेस बॅरिकेड दिसले नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. बस दरीत कोसळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथकानेही त्वरित मदतकार्य राबवले.

जखमी प्रवाशांना खेड तालुक्यातील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शमल अंजर्लेकर, काजल शिगवण, दिलीप मोहिते, अमरनाथ कांबळे, दिपाली नाचरे, प्रतीक व प्रिया गुरव, आळंदी नाचरे, सर्वेश गुहागरकर, मयुरी शिगवण यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित जखमींना अधिक उपचारांसाठी चिपळूणमधील खासगी रुग्णालये व डेरवण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेनंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. महामार्ग पोलिसांनी तत्काळ पथके तैनात करून वाहतूक सुरळीत केली. धुके, सुरू असलेले काम आणि अस्पष्ट बॅरिकेडिंग यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास पोलादपूर पोलीस करत आहेत.

Local Body Election: चिपळूणमध्ये ‘मविआ’ फुटली? ‘उबाठा’त दुफळी; निवडणुकीत काय होणार?

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग दिवसागणिक मृत्यूचा सापळा ठरत आहे. कधी वाहतूक कोंडी कधी खराब रस्ते आणि आता तर धुक्यामुळे भीषण अपघात झाला आहे, हा महामार्ग म्हणजे कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्वाचा दुव . कोकणात जाणाऱ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे हा वाहतूक कोंडी आणि अपघात टळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी कित्येक वर्षे हा मुंबई गोवा महामार्ग चौपदीरकणाच्या प्रतीक्षेत आहे. काही ठिकाणी कामे अजूनही रखडलेली आहेत. देशात सर्वत्र मोठे मोठे महामार्ग वेळेत बांधून तयार होत आहेत. मात्र गेले 14 ते 15 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरुच आहे. मात्र आता तरी कोकणकरांना सुरक्षित प्रवास करता येईल अशी आशा व्यक्त केली गेली आहे.

Local Body Election: रत्नागिरी जिल्ह्यात युतीत ‘पॅचअप’, चिपळूणमध्ये ‘मविआ’ फुटली

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघाताची प्राथमिक कारणे काय सांगितली जात आहेत?

    Ans: घनदाट धुके महामार्गावरील सुरू असलेले काम अस्पष्ट बॅरिकेडिंग एक लेन बंद असल्याने चालकाला मार्ग स्पष्ट न दिसणे

  • Que: मुंबई–गोवा महामार्गावर असे अपघात वारंवार का होत आहेत?

    Ans: रस्त्यांची दुरवस्था सुरू असलेली चौपदरीकरणाची कामे काही भागात कामे रखडलेली अपूर्ण बॅरिकेडिंग किंवा स्पष्ट दिशा न दर्शवणारे चिन्ह जड वाहतूक आणि कोंडी

  • Que: जखमींवर उपचार कुठे सुरू आहेत?

    Ans: प्राथमिक उपचार कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात गंभीर जखमींना चिपळूणमधील खासगी रुग्णालये व डेरवण रुग्णालयात हलवण्यात आले.

Web Title: Ratnagiri news fatal accident due to fog 22 injured as traveler bus falls into valley

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • Accident Case
  • Mumbai Goa Express Way
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं
1

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प
2

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प

Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी  अन्…
3

Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी अन्…

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार दुष्काळाच्या संकटात; मासेमारी नौकांची संख्या अन्…
4

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार दुष्काळाच्या संकटात; मासेमारी नौकांची संख्या अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.