Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रवी राणांचे ठाकरेंवर गंभीर आरोप; अमरावतीच्या पोलीस आयुक्तांकडून वसुली

महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता काळात अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांना एकसूत्री कार्यक्रम देण्यात आला होता. यानुसार, राणा दाम्पत्यावर जेवढे गुन्हे दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल करण्याचे आणि कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 13, 2022 | 02:04 PM
रवी राणांचे ठाकरेंवर गंभीर आरोप; अमरावतीच्या पोलीस आयुक्तांकडून वसुली
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह (Amravati Police Commissioner Aarti Singh) या ठाकरे सरकारसाठी वसूली करत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यापर्यंत अवैधपणे केलेली वसुली (Illegal Recovery) पाठवली असल्याचा आरोप अमरावतीचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केला आहे. आरती सिंह यांच्याविरोधातील ऑडिओ क्लिप सीआयडीला (CID) योग्य वेळी देऊ. आरती सिंग यांनी दर महिन्याला अमरावतीमधून सात कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.

आमदार रवी राणा म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता काळात अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांना एकसूत्री कार्यक्रम देण्यात आला होता. यानुसार, राणा दाम्पत्यावर जेवढे गुन्हे दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल करण्याचे आणि कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. महापालिका आयुक्तांवर शिवप्रेमींनी शाईफेक केली. त्यावेळी मी अमरावतीत उपस्थित नसतानाही गुन्हा दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आला. तेव्हा माझ्या घरी पोलीस पाठवून नजरकैदेत ठेवले. आमच्या कार्यकर्त्यांनाही तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते, असे राणा म्हणाले.

पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप करताना आमदार रवी राणा यांनी म्हणाले की, पोलीस आयुक्त सिंह यांनी वसुली पथक नेमले होते. या वसुलीमुळेच अमरावतीत गुन्हे वाढले. शहरात दंगल झाली. उमेश कोल्हे यांची हत्या झाली. अमरावतीत गुन्ह्यांची संख्या वाढली असल्याचा आरोप राणा यांनी केला.

आमच्या विरोधात दाखल केलेले खोटे गुन्हे आणि आरती सिंग यांनी केलेली अवैध वसुली यासंदर्भात तपास सीआयडीकडे देऊ. आमच्याकडे त्या संदर्भात पुरावे असून ऑडिओ क्लिपिंगसुद्धा आहे. हे सगळे पुरावे योग्य वेळी सीआयडीला देणार असल्याचे राणा यांनी सांगितले.

Web Title: Ravi ranas serious allegations against thackeray so recovery from the commissioner of police amravati nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2022 | 02:04 PM

Topics:  

  • MLA Ravi Rana
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
1

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का
2

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश
3

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.