Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चांदखेडच्या विकासासाठी कटिबद्ध राहू; माजी मंत्री बाळा भेगडे यांचे आश्वासन

चांदखेड गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार, असे आश्वासन माजी मंत्री बाळा भेगडे यांनी चांदखेडच्या नूतन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 24, 2022 | 02:58 PM
चांदखेडच्या विकासासाठी  कटिबद्ध राहू; माजी मंत्री बाळा भेगडे यांचे आश्वासन
Follow Us
Follow Us:

तळेगाव दाभाडे : चांदखेड गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार, असे आश्वासन माजी मंत्री बाळा भेगडे यांनी चांदखेडच्या नूतन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना दिले.

चांदखेडच्या नवनियुक्त सरपंच मीना माळी यांनी भेगडे यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी उभयतांमध्ये चांदखेड गावातील विविध विकासकामांबाबत चर्चा झाली. त्यावेळी भेगडे बोलत होते. यावेळी सरपंच माळी आणि ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांचा माजी मंत्री भेगडे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

सरपंच, सदस्यांचे अभिनंदन

मावळ तालुक्यातील नुकत्याच झालेल्या चांदखेड ग्रामपंचायत निवडणुकीत संत रामजीबाबा पॅनलचा विजय झाला. तर मीना माळी यांची थेट जनतेतून सरपंचपदी भरघोस मताने निवड झाल्याबद्दल भेगडे यांनी त्याचे व सर्व विजयी सदस्यांचे अभिनंदन केले. तसेच राज्यामध्ये आपल्या विचाराचे सरकार असल्याने विकास कामांना प्राधान्य देऊ, असे आश्वासन दिले.

Web Title: Remain committed to the development of chandkhed the assurance of former minister bala bhegde nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2022 | 02:58 PM

Topics:  

  • Bala bhegde
  • Cm Eknath Shinde
  • devendra fadanvis
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली
1

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वाहतूक-लॉजिस्टिक्ससाठी स्वतंत्र प्राधिकरण, १० वर्षांचा मास्टर प्लॅन होणार तयार
2

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वाहतूक-लॉजिस्टिक्ससाठी स्वतंत्र प्राधिकरण, १० वर्षांचा मास्टर प्लॅन होणार तयार

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
3

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
4

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.