Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील प्राचार्यांसाठी आनंदाची बातमी ! निवृत्तीचे वय 62 वरून लवकरच होणार 65 वर; उच्च शिक्षणमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण संकेत

उच्च शिक्षण क्षेत्रात भविष्यात होऊ घातलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर झालेले हे मंथन भविष्यातील आराखडा ठरविण्यास उपयोगी पडेल. त्यादृष्टीने हे अधिवेशन महत्त्वाचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 26, 2025 | 07:24 AM
राज्यातील तब्बल 'इतक्या' शिक्षकांची प्रक्रिया अजूनही अपूर्णच; वेतनश्रेणी बदलाचा मार्ग मोकळा

राज्यातील तब्बल 'इतक्या' शिक्षकांची प्रक्रिया अजूनही अपूर्णच; वेतनश्रेणी बदलाचा मार्ग मोकळा

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : राज्यातील महाविद्यालयांमधील प्राचार्यांचे निवृत्तीचे वय सध्या ६२ वर्षे आहे. हे वाढवण्याची मागणी अनेक महिन्यांपासून सुरु आहे. असे असताना आता यावरूनच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. राज्यातील महाविद्यालयांमधील प्राचार्यांचे निवृत्तीचे वय ६२ वरून ६५ वर्षे करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

अमरावती येथे आयोजित अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनच्या ४० व्या राज्य अधिवेशनात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. या अधिवेशनाला राज्यभरातील शेकडो प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहे. यावेळी प्राचार्यांच्या निवृत्ती वयात वाढ, प्राध्यापक भरती, शैक्षणित धोरणातील सुधारणांसह अनेक मुद्यांवर चर्चा झाली.

हेदेखील वाचा : आई अंगणवाडी सेविका: कष्टाने वाढवलेल्या मुलाने क्लिअर केले MPSC, झाला मोठ्ठा साहेब; वाचा प्रेरणादायी गोष्ट

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘वीस वर्षे प्राध्यापकाची भरती झाली नव्हती, ती आमच्या सरकारने केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणांसदर्भात प्राचार्यांनी केलेल्या सूचनांवर शासन विचार करेल. आजच्या काळात केवळ मागण्या मांडून होणार नाही तर काळानुरूप होणाऱ्या बदलांना स्वीकारून आपल्याला पुढे जावे लागेल’.

शासकीय निर्णयांतील उणिवांची सरकारला जाणीव करून दिली

प्रिन्सिपल असोसिएशनचे उपाध्याक्ष प्राचार्य नंदकुमार निकम यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शासकीय निर्णयांतील उणिवांची सरकारला जाणीव करून दिली. प्राध्यापक भरती, शैक्षणिक सुविधा आणि धोरणात्मक निर्णयांमधील अडचणी शासन दूर करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

भविष्यातील आराखडा ठरविण्यास मंथन पडेल उपयोगी

दरम्यान, उच्च शिक्षण क्षेत्रात भविष्यात होऊ घातलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर झालेले हे मंथन भविष्यातील आराखडा ठरविण्यास उपयोगी पडेल. त्यादृष्टीने हे अधिवेशन महत्त्वाचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

हेदेखील वाचा : उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाबाबत आशा वर्कर्सनी महिलांमध्ये जनजागृती करावी, ठाणे महापालिका आयुक्तांचे निर्देश

Web Title: Retirement age of principals may be raised from 62 to 65 says minister chandrakant patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 07:11 AM

Topics:  

  • chandrakant patil
  • education news

संबंधित बातम्या

Pune News: “तरुणांनी पुढाकार घेतलेले आंदोलन…”; ‘या’ समारंभात चंद्रकांत पाटलांचे महत्वाचे विधान
1

Pune News: “तरुणांनी पुढाकार घेतलेले आंदोलन…”; ‘या’ समारंभात चंद्रकांत पाटलांचे महत्वाचे विधान

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया
2

शिक्षणाचा आगळा-वेगळा उमटविला ठसा, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षणाधिकारी सुजाता खरेंची किमया

शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश! आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक ज्ञान येणार शिकता
3

शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षणाचा समावेश! आधुनिक तंत्रज्ञानासह पारंपरिक ज्ञान येणार शिकता

गोपीचंद पडळकर- जयंत पाटील वाद चिघळणार? सांगलीत होणार भाजपची इशारा सभा
4

गोपीचंद पडळकर- जयंत पाटील वाद चिघळणार? सांगलीत होणार भाजपची इशारा सभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.