Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाचगणीत अनधिकृत बंगल्यावर महसूल विभागाचा बुलडोझर; तहसीलदार सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली कारवाई

गोव्यात शिपिंग व्यवसाय करणारे अनिल विजय मडगावकर यांनी या कारवाईवर आक्षेप घेतला असून, संबंधित बांधकाम कायदेशीर असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 29, 2026 | 03:01 PM
पाचगणीत अनधिकृत बंगल्यावर महसूल विभागाचा बुलडोझर; तहसीलदार सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली कारवाई

पाचगणीत अनधिकृत बंगल्यावर महसूल विभागाचा बुलडोझर; तहसीलदार सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

पाचगणी : पाचगणीतील सिडनी पॉईंट परिसरात अनधिकृत बांधकामांवर महसूल विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून भला मोठा बंगला जमीनदोस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

अनिल विजय मडगावकर यांच्या मालकीचा हा बंगला अनधिकृत असल्याचा दावा महसूल विभागाने केला आहे. मोठ्या जेसीबी आणि मशिनरीच्या सहाय्याने सुरू असलेल्या या कारवाईमुळे महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, गोव्यात शिपिंग व्यवसाय करणारे अनिल विजय मडगावकर यांनी या कारवाईवर आक्षेप घेतला असून, संबंधित बांधकाम कायदेशीर असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. कोणतीही पूर्वपरवानगी किंवा नोटीस न देता बांधकाम पाडण्यात येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

Satara News : नोटीस बजावूनही बदल नाही; समर्थ मंदिर परिसरात पालिकेचा अखेर बुलडोझर; अतिक्रमणांवर थेट घाव

बुलडोझर फिरवत मोठी कारवाई

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच समर्थ मंदिर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीला जबाबदार ठरत असलेल्या अतिक्रमणांवर सातारा पालिकेने सोमवारी बुलडोझर फिरवत मोठी कारवाई सुरू केली. पहाटेपासूनच पालिकेचे पथक, पोलीस बंदोबस्त आणि यंत्रसामग्री परिसरात दाखल झाल्याने समर्थ मंदिर परिसर रणांगणात बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले. पालिकेने यापूर्वी अनेक वेळा नोटिसा बजावूनही संबंधित मिळकतधारकांनी अतिक्रमणे हटवण्यास टाळाटाळ केल्याने प्रशासनाने अखेर थेट कारवाईचा मार्ग स्वीकारला. आम्ही स्वतः काढून घेतो, अशी विनंती करत काहींनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पालिकेने कोणतीही माघार न घेता नियोजित मोहिमेला सुरुवात केली. रुंदीकरण मोहिमेसाठी अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, शहर विकास विभाग, आरोग्य विभाग आणि विद्युत विभागाची संयुक्त फौज मैदानात उतरली होती. शहर पोलीस, शाहूपुरी पोलीस आणि वाहतूक शाखेचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Pimpri News : तुम्हीही अनधिकृत बांधकाम केलंय? तर आता महापालिकेचा हातोडा पडणार

Web Title: Revenue department bulldozer demolishes unauthorized bungalow in panchgani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Revenue Department
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात “चलो सातारा”चा एल्गार! लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्तांचे भव्य धरणे आंदोलन
1

Satara News: साताऱ्यात “चलो सातारा”चा एल्गार! लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या-विमुक्तांचे भव्य धरणे आंदोलन

Satara News : शाहूपुरी चौकातील अतिक्रमणाचे काय? सहा वर्षांपासून कारवाई होईना, पर्यटकांचे होताहेत हाल
2

Satara News : शाहूपुरी चौकातील अतिक्रमणाचे काय? सहा वर्षांपासून कारवाई होईना, पर्यटकांचे होताहेत हाल

गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; मुस्लिम व बहुजन समाजाचे तहसीलदारांना निवेदन
3

गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; मुस्लिम व बहुजन समाजाचे तहसीलदारांना निवेदन

दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरे गटाचा साताऱ्यात एल्गार; मोती चौकात घोषणाबाजी, अनेक मुद्द्यांवर सरकारला धरले धारेवर
4

दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरे गटाचा साताऱ्यात एल्गार; मोती चौकात घोषणाबाजी, अनेक मुद्द्यांवर सरकारला धरले धारेवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.