राजकीय पुढऱ्यांच्या पाठबळामुळे पादचाऱ्यांचा चालण्याचा हक्क हिरावून फेरीवाले व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी नागरिक करत असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून फेरीवल्यानं विरोधात कारवाई करण्यात येत आहे.
या बैठकीमध्ये मोबाईल टॉवर साठीच्या जागांचे भाडेपट्टा करारातील नोंदणीच्या अडचणीबाबत चर्चा झाली. परतवाडा जि. अमरावती नगरपरिषद हद्दीतील जमिनीस वाणिज्यिक वापरासाठी परवानगीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
शहरात प्रत्येक पावसाळ्यात पाणी साठून राहणाऱ्या ठिकाणांविषयी या बैठकीत चर्चा झाली. 201 ठिकाणी पावसाळ्यात पाणी साठते. त्यावर आवश्यक ती उपाययाेजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
मुंबई पोलिसांनी बनावट कागदपत्रे मिळवून भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाई तीव्र केली आहे. गेल्या तीन महिन्यांत शहरातून एकूण ५०० बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
शिरुर येथील पुणे अहिल्यानगररोडच्या कडेच्या हद्दीतील अतिक्रमण बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व पुणे महानगर विकास प्राधिकरण पुणे यांनी संयुक्तपणे अतिक्रमण कारवाई सुरू केली होती.
स्वारगेट स्थानकावर बलात्काराची घटना घडल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या परिसरात एसटी प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून लक्ष दिले जात नाही. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
स्वारगेट स्थानकावर अत्याचाराची घटना घडल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या परिसरात एसटी प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून लक्ष दिले जात नाही. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.