Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लाडक्या बहिणीं’ना 2100 रुपयांचा हफ्ता कधी मिळणार? अर्थमंत्र्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती; म्हणाले…

सध्या आम्ही लाडक्या बहिणींना कबूल केल्याप्रमाणे मदत देत आहोत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही वाढीव मदत देऊ, असे त्यांनी सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 21, 2025 | 08:34 AM
'लाडक्या बहिणीं'ना 2100 रुपयांचा हफ्ता कधी मिळणार? अर्थमंत्र्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती;

'लाडक्या बहिणीं'ना 2100 रुपयांचा हफ्ता कधी मिळणार? अर्थमंत्र्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती;

Follow Us
Follow Us:

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला योजनेच्या रकमेत वाढ होण्याची वाट पाहत आहेत. असे असताना यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजप-महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजय मिळाला आहे. यामध्ये लाडकी बहीण योजनेने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेला महिला वर्गाकडून चांगला प्रतिसादही दिला जात आहे. त्यात विधानसभेत सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील वित्त, नियोजन, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. त्यानंतर लाडकी बहीण योजनेबाबत विधान करण्यात आले आहे.

अर्थमंत्री पवार म्हणाले, सगळी सोंगे आणता येतात. पण, पैशांची सोंगे आणता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असे स्पष्टीकरण त्यांनी गुरुवारी विधानसभेत केले.

महिलांना करावी लागणार दीर्घ प्रतिक्षा

अजित पवारांच्या या स्पष्टीकरणानंतर योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. लॉटरीच्या माध्यमातून राज्याचे उत्पन्न वाढावे यासाठी विधानसभा सदस्यांची समिती नेमण्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली.

अन्य राज्यांच्या लॉटरीचा अभ्यास होणार

तत्पूर्वी झालेल्या चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव अनुदान देण्याच्या मागणीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. सध्या आम्ही लाडक्या बहिणींना कबूल केल्याप्रमाणे मदत देत आहोत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही वाढीव मदत देऊ, असे त्यांनी सांगितले. भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चेत भाग घेताना राज्य सरकारने लॉटरीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवावे, अशी सूचना केली होती.

Web Title: Revised amount of ladki bahin yojana will be given after the government financial situation improves says ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 08:34 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजने’चा धुमधडाक्यात शुभारंभ; आदरणीय शेतकरी सन्मान सोहळाही उत्साहात संपन्न
1

‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजने’चा धुमधडाक्यात शुभारंभ; आदरणीय शेतकरी सन्मान सोहळाही उत्साहात संपन्न

Bhaskarrao Jadhav On Ajit Pawar: ‘अजितदादांच्या गाडीचा अपघात नव्हे, घातपातच…’; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा
2

Bhaskarrao Jadhav On Ajit Pawar: ‘अजितदादांच्या गाडीचा अपघात नव्हे, घातपातच…’; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

‘काय बंधू…’ या हाकेची मन कायम वाट पाहत राहील; राजेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट
3

‘काय बंधू…’ या हाकेची मन कायम वाट पाहत राहील; राजेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट

Ajit Pawar Birthday: ‘दादा तुम्ही परत या ना…; शब्दांत न मांडता येणारी जखम, अजित दादांची आज पहिली जयंती
4

Ajit Pawar Birthday: ‘दादा तुम्ही परत या ना…; शब्दांत न मांडता येणारी जखम, अजित दादांची आज पहिली जयंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.