Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात 17, तर पुणे जिल्ह्यात 7 नवीन ग्रामपंचायती; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील महसुली गावांपैकी १७ गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली आहे. नवीन ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्ह्यातील सात ग्रामपंचायती आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 12, 2025 | 05:19 PM
महाराष्ट्रात 17, तर पुणे जिल्ह्यात 7 नवीन ग्रामपंचायती; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रात 17, तर पुणे जिल्ह्यात 7 नवीन ग्रामपंचायती; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची मोठी घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्रातील महसुली गावांपैकी १७ गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी (दि.१२ ऑगस्ट) केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या आता २७ हजार ९६८ इतकी झाली आहे‌. नवीन ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्ह्यातील सात ग्रामपंचायती आहेत. पुणे जिल्ह्यातील नवीन ग्रामपंचायतींमध्ये बारामती तालुक्यातील ढाकाळे व खामगळवाडी, जुन्नर तालुक्यातील एडगाव व भोरवाडी, दौंड तालुक्यातील गार, बेटचीवाडी आणि मवीनगार यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात नव्याने स्थापन आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये पुणे विभागातील सात, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील सहा, कोकण व नागपूर विभागातील प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यानुसार पुणे विभागात येत असलेल्या पुणे जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींसह कोकण विभागातील रत्नागिरी जिल्हा व याच तालुक्यातील चिंद्रवली व उमरे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील निंबायती व रामपुरा व जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक व कुरण, बदनापूर तालुक्यातील हिवराळा व हनुमाननगर आणि नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पोटा आणि चनकापूर या गावांसाठी नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या आहेत.

या नवीन ग्रामपंचायतींच्या स्थापनेला ग्रामविकास व पंचायतराज विभागाने मंजुरी दिली आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २४३ (खंड छ) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ४ नुसार या नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश राजपत्रात प्रकाशित करण्यात आला आहे. या नव्या ग्रामपंचायतींमुळे या सर्व गावांच्या विकासाला आता गती येऊ शकेल, अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा : तासगावात महिला वाहतूक पोलिसाशी गैरवर्तन, तरुणावर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

पुणे जिल्ह्यात आता एकूण १३९३ ग्रामपंचायती

पुणे जिल्ह्यात पुर्वी एकूण १४०४ ग्रामपंचायती होत्या. त्यात आणखी चार नवीन ग्रामपंचायतींची भर पडल्यामुळे ही संख्या १४०८ झाली होती. परंतु, यापैकी ३४ ग्रामपंचायती पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याने हीच संख्या १३७० झाली होती. त्यात पुन्हा नवीन ग्रामपंचायतींची भर पडल्यामुळे ही संख्या १३८६ वर पोहोचली होती. या १३८६ मध्ये आणखी नवीन सात ग्रामपंचायतींची भर पडल्यामुळे ही संख्या आता १३९३ झाली आहे

हे सुद्धा वाचा : धक्कादायक ! केकमध्ये आढळल्या अळ्या, नागरिक संतापले; पोलिसांनी बेकरी केली सील

Web Title: Rural development minister jayakumar gore has made a big announcement regarding gram panchayat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Jaykumar Gore

संबंधित बातम्या

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
1

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप
2

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा
3

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
4

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.