Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षणासाठी चिमुकल्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास, प्रशासनाच्या हलगरजीपणामुळे विद्यार्थ्यांचे हाल

शाळेच्या आणि गावामध्ये रस्ता नसल्यामुळे ही कसरत करावी लागत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 31, 2023 | 12:43 PM
शिक्षणासाठी चिमुकल्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास, प्रशासनाच्या हलगरजीपणामुळे विद्यार्थ्यांचे हाल
Follow Us
Follow Us:

संभाजीनगर : गंगापूर तालुक्यामधील भिवधानोरा येथील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. गंगापूर तालुक्यामधील शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत घालून जावे लागत आहे. जायकवाडीच्या एक किलोमीटर बॅकवॉटर मध्ये सडलेल्या थर्माकोलवर बसून विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यावेळी थर्माकोलवर अनेक वेळा साप चढतात असे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. गंगापूर येथील मुले हे थर्माकोलवर बसून नदी पार करून शाळेमध्ये जात आहेत.

शाळेमधील मुले ही थर्माकोलवर बसून त्या थर्माकोलचा वापर बोटीसारखा करून नदी पार करतात. शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ही तारेवरची कसरत करावी लागते आहे. नदीपात्रातून बाहेर पडताना नदीपात्राच्या परिसरामध्ये असलेल्या गावातून त्यांना वाट काढावी लागते. शाळेच्या आणि गावामध्ये रस्ता नसल्यामुळे ही कसरत करावी लागत आहे. याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंगापूर येथील तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु अद्यापही अहवाल दिला नसल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान या गावात जाण्यासाठी नऊ कोटी रुपयांतून पूल तयार होऊ शकतो. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याचसंदर्भात गावामधील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालक त्रस्त झाले आहेत. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या हलगरजीपणामुळे विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

Web Title: Sambhajinagar aurangabad maharashtra student river administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2023 | 12:43 PM

Topics:  

  • aurangabad
  • maharashtra

संबंधित बातम्या

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट मोडवर! महाराष्ट्र आणि गोव्यातील ‘या’ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पाचवी बटालियन तैनात
1

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट मोडवर! महाराष्ट्र आणि गोव्यातील ‘या’ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पाचवी बटालियन तैनात

सावध राहा! राज्यात ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर; मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
2

सावध राहा! राज्यात ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर; मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

शिक्षक बदलीचा वाद चिघळला; शिक्षण विभागाविरोधात संतप्त पालकांची आक्रमक भूमिका
3

शिक्षक बदलीचा वाद चिघळला; शिक्षण विभागाविरोधात संतप्त पालकांची आक्रमक भूमिका

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा
4

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.