Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरेंनी काढून घेतलेलं संजय राठोड यांच मंत्रीपद शिंदेंनी पुन्हा दिलं!

महाराष्ट्र सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. यामध्ये मागील सरकार मधील 'पूजा चव्हाण' मृत्यूप्रकरणी अडचणी वाढल्याने राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 09, 2022 | 12:59 PM
ठाकरेंनी काढून घेतलेलं संजय राठोड यांच मंत्रीपद शिंदेंनी पुन्हा दिलं!
Follow Us
Follow Us:

मुंबई : अखेर शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडला आहे. यामध्ये शिंदे गटाच्या 9 नेत्यांना मंत्रीपद मिळालं आहे. यामध्ये माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod)  यांचाही समावेश आहे. ज्या संजय राठोडांविरोधात राळ उठवून उद्धव ठाकरेंना त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यास भाग पाडले होते, तेच राठोड शिंदेंच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले आहेत. मागच्या वर्षी एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी त्यांच नाव चागंलच चर्चेत आलं होत.

[read_also content=”शिंदे – फडणवीसांचं पुरुषप्रधान मंत्रिमंडळ, महिला आमदारांचा पडला विसर https://www.navarashtra.com/maharashtra/not-a-single-woman-mla-included-in-shinde-fadnavis-cabinet-nrsr-313843.html”]

महाराष्ट्र सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. यामध्ये मागील सरकार मधील ‘पूजा चव्हाण’ मृत्यूप्रकरणी अडचणी वाढल्याने राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे.
एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात गेली वर्षभर चहुबाजूंनी होणारे आरोप, ठाकरे सरकारमध्ये असताना वनमंत्रीपदाचा द्यावा लागलेला राजीनामा, चौकशीचा सुरु झालेला ससेमिरा हे सगळं बाजूला सारुन राज्यातल्या सत्तातरानंतर संजय राठोडांना (Sanjay Rathod) तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात क्लिनचिट मिळाली आणि नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदी संधीही दिली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर सुरुवातीपासूनच संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले होते. एकनाथ शिंदे सुरतला निघून जाण्यापूर्वी संजय राठोड हे सतत त्यांच्यासोबत वावरत होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांचे मंत्रिपद पक्के मानले जात होते.

[read_also content=”पूजा चव्हाण प्रकरणातील राठोड यांच्याविरूद्धचा लढा चालूच राहील https://www.navarashtra.com/maharashtra/the-fight-against-rathore-in-the-pooja-chavan-case-will-continue-nrgm-313856.html”]

Web Title: Sanjay rathod took oth as cabinate minister in cabinate expansion nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2022 | 12:59 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • Eknath Shinde
  • navarashtra breking news
  • sanjay rathod

संबंधित बातम्या

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…
1

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…

Eknath Shinde : एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! १४७ बसस्थानकांचा पुनर्विकास, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय
2

Eknath Shinde : एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! १४७ बसस्थानकांचा पुनर्विकास, एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ
3

Shivsena Supremacy Battle: निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा!; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सर्वोच्च न्यायालयात खळबळ

Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4

Sangli News : दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.