Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शिंदे सरकारचं डेथ वॉरंट जारी; 15-20 दिवसांत कोसळणार’, संजय राऊत यांचा दावा

संजय राऊत यांनी दावा केला आहे की शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महा सरकार 15-20 दिवसांत कोसळेल

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 23, 2023 | 03:17 PM
‘शिंदे सरकारचं डेथ वॉरंट जारी; 15-20 दिवसांत कोसळणार’, संजय राऊत यांचा दावा
Follow Us
Close
Follow Us:

जळगाव: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभुमीवर अनेक नेते मंडळी जळगावमध्ये दाखल झाले आहेत. या सभेपुर्वी  ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांच्या एका वक्तव्याने सध्या खळबळ उडाली आहे. ‘ शिंदे यांच्या सरकारचे डेथ वॉरंट जारी झाले असून हे सरकार १५-२० दिवसांत पडेल, असा दावा संजय राऊत यांनी रविवारी केला. पत्रकारांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, त्यांचा पक्ष न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहे. आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

[read_also content=”घराच्या व्हरांड्यात खेळणाऱ्या दीड वर्षाच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला! उपचारा दरम्यान मुलीनं सोडला जीव https://www.navarashtra.com/latest-news/stray-dogs-attacked-a-one-and-a-half-year-old-girl-playing-in-outside-of-the-housethe-girl-died-during-treatment-nrps-390468.html”]

नेमकं काय म्हणाले संजय राऊत

संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्याचा संदर्भ दिला ज्यात शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय येणे अद्याप बाकी आहे. मागच्या वर्षी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारण्यास नकार देत एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. आमदारांच्या या बंडखोरीविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून १६ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. याचा दाखला देत राऊत म्हणाले, “सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे 40 आमदारांचे सरकार 15 ते 20 दिवसांत पडेल. या सरकारचे डेथ वॉरंट निघाले आहे. आता त्यावर कोण सही करणार हे ठरवायचे आहे.

मागच्या वर्षी झाला राजकीय भूकंप

“ गेल्या वर्षी जूनमध्येच शिवसेना नेते शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना बंडखोरी केली होती. शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन केला होता, त्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता. शिंदे यांनी महाविकास आघाडी तोडून भारतीय जनता पक्षाशी युती केली. काँग्रेस पक्ष आणि भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैचारिक मतभेद आणि अन्यायकारक वागणूक याला कारणीभूत ठरल्याच म्हणण्यात येत होतं. यासोबतच शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही अनेक आरोप केले होते.

Web Title: Sanjay raut claims that shinde governments death warrant issued it will collapse in 15 20 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2023 | 03:17 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • sanjay raut
  • Udhhav Thackeray

संबंधित बातम्या

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
1

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
2

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले
3

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द
4

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.