ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तसेच विधानसभा निवडणूकीबाबत खुले आव्हान दिले. यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले…
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या प्रवक्त्यांना अजूनही आशा आहे की सर्वोच्च न्यायालयात अध्यक्षांचा निर्णय फिरवला जाईल. खरे तर कोणा आमदाराला अपात्र ठरवले गेले असते तर त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे सोपे…
अलिकडेच एका खासगी वृत्तवाहिनेने महाराष्ट्रात असे विरोधी आघाडीसाठी आशादायक ठरणारे चित्र दाखवले असले, तरी त्यांच्याच राष्ट्रीय सर्वेक्षणात मात्र नेमके उलटे चित्र झळकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरच जनतेचा विश्वास आहे…
बंडखोरीच्या महिनाभर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदेला भेटायला बोलावलं होतं. आणि त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे का हे विचारलं होतं. नोव्हेंबरमध्ये माझ्या वडिलांची शस्त्रक्रिया…
आप्पासाहेब यांच्या दाव्यानंतर सुषमा अंधारे यांनी रात्रीच ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत एक फेसबुक लाईव्ह करत आप्पासाहेब जाधव यांचे सर्व दावे खोटे असल्याचं सांगितलं.
आप्पासाहेब जाधव म्हणाले होते की, आम्ही सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी अंधारे देखील त्या ठिकाणी होत्या. यावेळी मी त्यांना चापट मारली होती
या जर-तरच्या मुद्द्याला मुंबईत बाळासाहेब ठाकरेंनी लगेच प्रतिसाद देऊन टाकला होता की 'ते जर शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे!' बाबरी तुटल्याचा खटला उभा राहिला त्यात ठाकरे हेही भाजपच्या…
विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईला भाजपेतर राजकीय पक्ष सातत्याने गोत्यात आणले आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सीबीआय आणि ईडीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या कारवाईमुळे…
ठाकरे गटाकडून जी प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली आाहेत. त्यात एका ठाकरे गटातील खासदाराने विरुद्ध बाजूचे म्हणजेच शिंदेंच्या बाजूचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याची चर्चा आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली असल्याचे दिसून आले. नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे नामर्द असल्याची टीका करण्यात आली आहे.
आगामी मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुका या ठाकरे गटासोबत लढवाव्यात, अशी भूमिका सातत्यानं गेल्या वर्षभरापासून पक्षाच्या व्यासपीठावर शरद पवार मांडत आहेत.
मुंबई : शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांनी शरद पवारांबददल (sharad pawar) केलेल्या वक्तव्यावरुन वातावरण जरा तापलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी आम्ही अजिबात…
त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी कोविड म्हणजे कमाईचा साधन झालं होत. कोरोना काळात झालेल्या घोटाळ्याचा पैसा उद्धव ठाकरे यांच्या राईट हँडच्या बँकेच्या खात्यात गेला. असा हल्लाबोल सोमय्या यांनी केला.
. यावेळी त्यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या भागात भेट देऊन त्यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सोबतच आम्ही सर्व तुमच्या सोबत असल्याचा शेतकऱ्यांना धीर दिला.