Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यसभेची सहावी जागा आणि छत्रपती संभाजीराजेंबद्दल संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेना शिवसेनेच्या धोरणांनुसार वागली. संभाजीराजेंविषयी आम्हाला प्रेम आहे. मात्र संभाजीराजे आणि राज्यसभेची सहावी जागा हा विषय आमच्यासाठी संपला आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.

  • By साधना
Updated On: May 27, 2022 | 03:55 PM
Sanjay Raut

Sanjay Raut

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेचा (Rajyasabha Election)  उमेदवार आणि संभाजीराजे (Sambhaji raje) हा विषय  आता आमच्यासाठी संपला आहे. शिवसेना शिवसेनेच्या धोरणाप्रमाणेच वागली, असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलं आहे.

[read_also content=”केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, अँजिओप्लास्टीच्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर https://www.navarashtra.com/maharashtra/central-minister-narayan-rane-admitted-to-hospital-nrsr-285445.html”]

छत्रपती संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यसभेच्या निवडणुकीतून (Rajyasabha Election) माघार घेतली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक लढवण्याची संभाजीराजेंची इच्छा होती. यासाठी त्यांना सर्वपक्षांचा पाठिंबा हवा होता. मात्र शिवसेनेत आलात तरच पाठिंबा मिळेल आणि शिवसेनेकडून उमेदवारीही मिळेल, अशी अट शिवसेनेनं घातली होती. संभाजीराजेंनी शिवसेनेचा हा प्रस्ताव फेटाळून लावल्यामुळे शिवसेनेनं देखील संभाजीराजेंना पाठींबा न देता दुसरा उमेदवार उभा केला. उद्धव ठाकरेंनी आपल्याला पाठिंबा देण्याचा शब्द दिला असताना तो पाळला नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली. त्याला संजय राऊतांनी उत्तर दिलं.

शिवसेना शिवसेनेच्या धोरणांनुसार वागली. संभाजीराजेंविषयी आम्हाला प्रेम आहे. मात्र संभाजीराजे आणि राज्यसभेची सहावी जागा हा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्हाला शब्दाला शब्द लावून वाद वाढवायचा नाहीये. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. ही निवडणूक जिंकण्याची क्षमता महाविकास आघाडीत आहे, असे संजय राऊत म्हणाले.

उद्या छत्रपतींना परत राज्यसभेत यायचं असेल तरी त्यांना कोणत्या पक्षाचा आधार घ्यावेच लागेल. लोकसभा विधानसभाही लढायची असली तरीही त्यांना पक्षाचा आधार घ्यावाच लागणार आहे, असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलंय.

Web Title: Sanjay raut reaction about rajyasabha election and chhatrapati sambhajiraje statement nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2022 | 03:53 PM

Topics:  

  • maharashtra
  • Rajyasabha Election
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

Prakash Mahajan : अदानींची प्रगती दाखवून मराठी माणसांचे प्रश्न कसे सुटणार, प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका
1

Prakash Mahajan : अदानींची प्रगती दाखवून मराठी माणसांचे प्रश्न कसे सुटणार, प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर खरमरीत टीका

Thane Election 2026: झोपडपट्टीमुक्त ठाणे आणि ८,००० कोटींचा ‘व्ह्यूइंग टॉवर’! शिंदे सेनेचा धडाकेबाज जाहीरनामा प्रसिद्ध
2

Thane Election 2026: झोपडपट्टीमुक्त ठाणे आणि ८,००० कोटींचा ‘व्ह्यूइंग टॉवर’! शिंदे सेनेचा धडाकेबाज जाहीरनामा प्रसिद्ध

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय
3

Education News: कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्यस्तरीय दक्षता समिती, परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय

Nashik News : नायलॉन मांजाविरोधात सिन्नरला कडक मोहीम, पोलिसांची दोन विशेष पथके तैनात; विक्रेते, वापरकर्त्यांवरही थेट कारवाई
4

Nashik News : नायलॉन मांजाविरोधात सिन्नरला कडक मोहीम, पोलिसांची दोन विशेष पथके तैनात; विक्रेते, वापरकर्त्यांवरही थेट कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.