राज्यसभेवर जाण्यासाठी छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची अट घातली होती. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या मागणीला स्पष्ट नकार दिल्याचे समजते. दिल्लीतून या अटीला 'रेड सिग्नल' मिळाल्यानंतर…
Rajya Sabha election 2026: ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यांमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम यांचा समावेश आहे.
PM Modi in Rajyasabha : कार्यकाळ संपत असलेल्या राज्यसभा सदस्यांसाठीच्या आभारप्रदर्शनावेळी पंतप्रधान मोदींनी राज्यसभेमध्ये भाषण केले. यावेळी त्यांनी विरोधी बाकांवरील जेष्ठ खासदारांचे कौतुक केले.
राज्यसभेसाठी भाजपने महाराष्ट्रातून चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये नांदेडमधील रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी राजकीय खेळी खेळून चर्चेत असलेल्या कोणत्याही उमेदवाराला संधी न देता थेट महिलेला संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी राज्यसभेची उमेदवारी जाहीर होताच सोशल मीडियावर पोस्ट करुन भावना व्यक्त केल्या आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे त्यांनी संधी दिल्याबद्दल धन्यवाद मानले आहेत.
बिहारमधील पाच राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत एनडीएला चार जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जर विरोधकांनी एकत्रित आघाडी स्थापन केली तर ते आणखी एक जागा जिंकू शकतात.
देशभरात तीन टप्प्यात राज्यसभेच्या ७२ जागांसाठी निवडणुका होत आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होत आहे. काँग्रेससमोर आपले संख्याबळ आणि विश्वासार्हता टिकवण्याचे आव्हान आहे.
भाजप चार जागा लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना प्रत्येकी एक उमेदवार उभा करणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे आणि त्या बारामती पोटनिवडणूक लढवण्याची…
महाविकास आघाडीमधून जेष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा राज्यसभेवर जाणार की उद्धव ठाकरे यांना संधी दिली जाणार यावरुन चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीमध्ये एकच जागा राहिली आहे.
निवडणूक आयोगाने १० राज्यांमधील ३७ रिक्त राज्यसभेच्या जागांसाठी द्वैवार्षिक राज्यसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा महाराष्ट्राच्या आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरमधील ४ आणि पंजाबमधील १ अशा एकूण ५ राज्यसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. जाणून घ्या या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक.
राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची घोषणा केली. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांच्या मावळ्यांना एकत्रित करण्यासाठी ही संघटना काम करेल असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर…
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज सोमवारी मतदान होत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भाजपने या निवडणुकीमध्येदेखील महाविकास आघाडीला धक्का देण्याची रणनीती आखली आहे.
राजस्थानात काँग्रेस जिंकली. हरियाणात रडीचा डाव करून अजय माकन यांचा पराभव केला. महाराष्ट्रात आयोगाला हाताशी धरून इथले लोकं काय करत होते सर्व माहीत आहे. असेही संजय राऊत म्हणाले.