Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

Satara News: प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर सभासद संस्था तसेच संबंधितांकडून विविध स्वरूपाच्या हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी घेऊन विभागीय सहनिबंधकांनी त्यावर निर्णय दिला.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 09, 2026 | 09:58 AM
Satara News, Satara DCC Bank Election,

Satara News, Satara DCC Bank Election,

Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (SDCC) निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
  • प्रारूप मतदार यादीवरील ४९ हरकतींवर विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांचा निर्णय
  • येत्या ११ सप्टेंबर रोजी जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध
Satara News: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित निवडणुकीची प्रक्रिया आता निर्णायक वळणावर आली आहे. प्रारूप मतदार यादीवर दाखल करण्यात आलेल्या तब्बल ४९ हरकतींचा निपटारा कोल्हापूर विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांनी केला आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे.

प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर सभासद संस्था तसेच संबंधितांकडून विविध स्वरूपाच्या हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी घेऊन विभागीय सहनिबंधकांनी त्यावर निर्णय दिला. आता संबंधित निर्णयांची अंमलबजावणी करून अंतिम मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Pimpri Chinchwad: ओपन स्पेस मध्ये गाळे उभारून भाड्याने दिले? महिंद्रा अँथियाला महापालिकेचा दणका

जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे कोणत्या हरकती मान्य झाल्या, कोणत्या नोंदी कायम राहिल्या आणि अंतिम मतदार यादीत किती मतदार राहणार, याबाबतचे चित्र त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे. अंतिम यादीकडे सहकार क्षेत्रासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर साधारण दहा दिवसांनी निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या उत्तरार्धात निवडणूक प्रक्रियेला वेग येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी विविध राजकीय गटांकडून अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांकडूनही चाचपणी केली जात आहे.

आरोग्य व्यवस्था डिजिटल करण्यावर प्रशासनाचा भर! उपतक्रारी, जन्म-मृत्यू नोंदी आणि खरेदी प्रक्रियेवर असणार

मात्र, निवडणुकीतील मतदारसंघनिहाय गणित, उमेदवारांची संख्या आणि राजकीय आघाड्यांचे अंतिम स्वरूप हे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने आगामी काळात जिल्हा बँकेच्या राजकारणातील हालचाली अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

 

Web Title: Satara district central cooperative bank election final voter list on 11 september

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
1

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
2

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?
3

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?

Satara News : भीम-कुंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न; अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक
4

Satara News : भीम-कुंती उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न; अश्वारूढ रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.