Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Zilla Parishad: सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

सातारा नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड बुधवारी जाहीर झाली. बांधकाम सभापतीपदी बाळासाहेब खंदारे तर आरोग्य सभापतीपदी धनंजय जांभळे यांची वर्णी लागली आहे. वाचा सविस्तर यादी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 11, 2026 | 09:08 PM
सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Follow Us
Follow Us:

 

  • सातारा नगरपरिषदेत विषय समित्यांचा बिगुल वाजला!
  • बाळासाहेब खंदारे बांधकाम
  • मोनिका घोरपडेंकडे महिला-बालकल्याणची धुरा
सातारा : सातारा जिल्हा परिषदेची विषय समित्यांच्या निवडीची विशेष सभा बुधवार दिनांक ११ रोजी येथील छत्रपती शिवाजी सभागृहात पार पडली. या बैठकीत विषय समित्यांचे सहा सभापती निवड प्रक्रियेद्वारे निवडण्यात येऊन त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी आमदार गटाचे बाळासाहेब खंदारे आरोग्य सभापतीपदी धनंजय जांभळे तर शिक्षण सभापती पदी शंकर कीर्दत यांची निवड झाली. तर खासदार गटाकडून नियोजन सभापतीपदी अशोक शेडगे महिला व बालकल्याण सभापती पदी मोनिका घोरपडे व दुर्बल घटक विशेष कल्याण समिती सभापती संकेत साठे यांची वर्णी लागली .

सातारा नगरपरिषदेच्या श्री. छ. शिवाजी महाराज सभागृहात विषय समिती सभापती व स्थायी समिती सदस्य निवडी पार पडल्या. या निवडी विठासन अधिकारी त्यांना प्राप्त झालेल्या विशेष अधिकाराने मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी एकमेव अर्ज प्राप्त झालेल्या सभापती पदांची घोषणा केली.

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

  • बांधकाम समिती सभापती- श्री. खंदारे बाळासाहेब विठ्ठल.
  • स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापती – श्री जांभळे धनंजय बाजीराव.
  • नियोजन आणि विकास समिती सभापती – अशोक बाबुराव शेडगे
  • महिला आणि विकास समिती सभापती – सौ. मोनिका रविराज घोरपडे.उपसभापती – सौ. सुजाता राजेंद्र गिरिगोसावी.
  • दुर्बल घटक विशेष कल्याणकारी समिती सभापती – संकेत संजय साठे.
  • शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती – शंकर दिंगबर किर्दत.
स्थायी समिती सदस्य
  • सौ. सुजाता सागर राजेमहाडिक
  • श्री. जयवंत हणमंत भोसले
  • श्री. सूर्यकांत दगडू गोरे
वरील प्रमाणे सर्व सभापती व स्थायी समिती सदस्य यांचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, उप नगराध्यक्ष ॲड दत्तात्रय बनकर व पीठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

माण-खटाव मतदारसंघात प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंना धक्का; 5 गटांवर राष्ट्रवादीचा विजय

Web Title: Satara municipal council subject committees elections announced see complete list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • political news
  • Satara

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
1

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
2

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त
3

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
4

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.