Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : व्यसनमुक्तीसाठी एकवटले ब्रह्माकुमारीचे कार्यकर्ते ;शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रामुख्याने होणार प्रबोधन

Satara News :

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 09, 2026 | 08:48 PM
पंचायत राजच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ; प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळांची समिती करणार पाहणी

पंचायत राजच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ; प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळांची समिती करणार पाहणी

Follow Us
Follow Us:

Satara : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मेडिकल विंगतर्फे दादी प्रकाशमणीजी यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ “१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा महासंकल्प अभियान” राबविण्यात येणार आहे. ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत संपूर्ण देशभर हे विशेष अभियान आयोजित करण्यात येत असून, विकसित, निरोगी आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

व्यसनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, कौटुंबिक तणाव वाढतो, आर्थिक नुकसान होते आणि युवकांचे भविष्य धोक्यात येते. या पार्श्वभूमीवर राजयोग ध्यान ही आत्मनियंत्रण, मानसिक स्थैर्य आणि दृढ इच्छाशक्ती निर्माण करणारी प्रभावी जीवनशैली असल्याचे डॉ. बनारसी शहा, अध्यक्ष, मेडिकल प्रभाग, माऊंट आबू यांनी नमूद केले आहे.

kolhapur : जळालं होतं, पण स्वप्न जळलं नाही ! केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहिले

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्रातील सेवाकेंद्र एकवटेल असून राज्यातील ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रातून विविध प्रकारच्या संस्था, महाविद्यालये, शाळा , विविध माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती होणार असल्याची माहिती डॉ. सोमनाथ वडनेरे, राज्य माध्यम समन्वयक, ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांनी दिली.

अभियानात प्रत्येक नागरिकाने ऑनलाइन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा करावी तसेच किमान ५० नागरिकांपर्यंत हा संकल्प पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राजयोग ध्यानाचा नियमित सराव, सकारात्मक विचार, आत्मसंवाद, मूल्याधिष्ठित जीवनशैली आणि सत्संग यांच्या माध्यमातून व्यसनमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा दिली जाणार असल्याचेयांनी सांगीतले.

दरम्यान वडूज केंद्राच्या वतीने वडूज पोलीस स्टेशन, शिवाजी जूनियर कॉलेज आणि हायस्कूल, हुतात्मा परशुराम ज्युनियर कॉलेज व हायस्कूल ट्रिनिटी स्कूल, कातर खटाव हायस्कूल एनकुळ कॉलेज व हायस्कूल, बनपुरी हायस्कूल व प्राथमिक, पळशी हायस्कूल व प्राथमिक, गोपुज हायस्कूल व प्राथमिक, गुरसाळे जूनियर कॉलेज व हायस्कूल, ग्रीन पावर शुगर्स लिमिटेड गोपुज, तडवळे हायस्कूल, केंब्रिज हायस्कूल जय मल्हार अकॅडमी, अचीवर करियर फाउंडेशन अकॅडमी, द्रोणाचार्य अकॅडमी, टॉपर अकॅडमी इत्यादी नशा मुक्त भारत महा अभियान अंतर्गत 25 प्रोग्राम आत्तापर्यंत घेण्यात आले यापुढेही 20 ऑगस्ट पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.

भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर…; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला

ब्रह्माकुमारीज मेडिकल विंगने सर्व शैक्षणिक संस्था, उद्योग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवक मंडळे तसेच सर्व नागरिकांना या राष्ट्रीय जनआंदोलनात सहभागी होऊन व्यसनमुक्त, निरोगी, सशक्त आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचे आवाहन स्थानिक सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी राणीदीदी यांनी केले आहे.

Web Title: Satara news brahma kumaris volunteers unite for de addiction awareness campaigns to be conducted primarily in schools and colleges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • Alcohol
  • Drug Case
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
1

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
2

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
3

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल
4

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.