Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : कोल्हापुरात ऊसाला 4200 रुपये दर, पण साताऱ्यात कोंडी कायम! शेतकऱ्यांचं आंदोलन पेटणार?

Satara News : कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर ऊस दराचा प्रश्न 4200 रुपयांवर मार्गी लागला आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात कारखानदारांसोबतची बैठक निष्फळ ठरल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी कायम आहे. नागठाणे येथे राजू शेळके यांनी आंदोलन सुरूच ठेवलं आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 06, 2026 | 09:47 PM
Sugarcane rate protest

Sugarcane rate protest

Follow Us
Follow Us:
  • कोल्हापुरात ऊस दराचा तिढा सुटला
  • साताऱ्यात कोंडी कायम
  • 4200 रुपये दरावर कारखानदार आणि राजू शेट्टींचं एकमत
 

संजय कदम, कोरेगाव : राज्यात कोल्हापूर येथे गेली अनेक महिने सुरु असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनास येथील कारखानदारानी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांची दिवाळी गोड झाली. मात्र शेजारील सातारा जिल्ह्यात ऐन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ ऊस उत्पादक शेकऱ्यावर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस दाराच आंदोलन सुरुच राहणार आहे. (Satara News)

कोल्हापूर मधील किनी टोल नाक्यावर ऊस दरासाठी स्वाबीमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजु शेट्टी यांनी सलग तीन दिवस आंदोलन पुकारल होत. यामुळे कोल्हापूर पुणे राष्ट्रीय मार्ग बंद राहिला. राजु शेट्टी यांनी उसाला 4500दर मिळावा ही प्रमुख मागणी घेऊन आंदोलन तीव्र केले असताना कारखानदार आणि शेट्टी यांच्यात बैठक झाली.

यामध्ये 4200रुपये दरावर एक मत झाले आणि ही रक्कम तीन टप्यात देण्याचं मान्य करण्यात आले. याचवेळी शेजारील सातारा जिल्ह्यात व सांगली मध्ये ही अशी बैठक झाली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली त्या मुळे या जिल्ह्यातील ऊस दर अद्याप जाहीर झाला नाही. मुळात हा दरच आम्हाला मान्य नाही अशी भूमिका या बैठकीत जाहीर करण्यात आली. त्या मुळे सातारा जिल्ह्यातउसाची पहिली कोंडी कोण फोडणार या कडे लक्ष लागले आहे.

Wai News : दुष्काळाचे सावट; कालव्यांतील पाणीगळतीला आवर कधी? पाटबंधारे विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

नागठाणेत राजू शेळकेंचं आंदोलन सुरूच

साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांनी नागठाणे येथे आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत ऊस दर जाहीर होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

राजू शेट्टी साताऱ्यात लक्ष घालणार?

कोल्हापुरात आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता राजू शेट्टी यांनी साताऱ्यातील ऊस दराच्या प्रश्नात लक्ष घालावं, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. दिवाळीच्या काळातही ऊस उत्पादकांना दरासाठी आंदोलन करावं लागत असल्याने नाराजी वाढली आहे. आता साताऱ्यातील ऊस दराची कोंडी नेमकी कोण आणि कशी फोडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

Washim: नाकाबंदीत पोलिसांच्या जाळ्यात चोर अडकला! चोरीची दुचाकी जप्त; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

Web Title: Satara news sugarcane rate protest 4200 satara farmers agitation raju shetty vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 09:47 PM

Topics:  

  • Raju Shetti
  • Satara News
  • Swabhimani Shetkari Saghtana

संबंधित बातम्या

Raju Shetti : ऊसाला ४,२०० रुपये पहिली उचल द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा; महामार्गावर तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या
1

Raju Shetti : ऊसाला ४,२०० रुपये पहिली उचल द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा; महामार्गावर तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या

Raju Shetti Protest: कारखानदारांच्या दारात करणार शिमगा! राजू शेट्टींनी दिला इशारा
2

Raju Shetti Protest: कारखानदारांच्या दारात करणार शिमगा! राजू शेट्टींनी दिला इशारा

Satara News : महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशांचा अंत पाहिला; ३० तासांपासून हजारो नागरिक रस्त्यावर अडकले
3

Satara News : महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशांचा अंत पाहिला; ३० तासांपासून हजारो नागरिक रस्त्यावर अडकले

Sugarcane Agitation: कर्तव्य प्रथम! नागठाण्यात ३१ तासांपासून रास्ता रोको; SP Nikhil Pingle स्वतः रस्त्यावर
4

Sugarcane Agitation: कर्तव्य प्रथम! नागठाण्यात ३१ तासांपासून रास्ता रोको; SP Nikhil Pingle स्वतः रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.