जवाहर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेवून निघालेला ट्रॅक्टर ट्रॉली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी हालोंडी येथे रोखली अन्... : ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी राजू शेट्टींचा हात सोडल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
हातकणंगले मतदारसंघातून माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) हे स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. निवडणुकीची घोषणा होताच त्यांनी मतदारांना साद घातली. राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर हातकणंगले मतदारसंघाच्या मतदान तारखेचा उल्लेख…
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणामध्ये प्रवेश करावा अशी मागणी अनेक संघटना करत आहे. वंचित बहुजन आघाडीनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील जरांगे पाटील यांना निवडणूकीला उभे राहण्यासाठी पाठिंबा…