Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Animal Husbandry Committee Satara: पशुधनाचा विमा काढा अन् योजनांचा लाभ घ्या; वाघोलीत पशुपालकांची बैठक पार

सभेच्या निमित्ताने पिंपोडे बुद्रुक गटाची पशुसुधार समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून पशुपालकांच्या अडचणी सोडविण्यासह शासनाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 07, 2026 | 04:42 PM
Animal Husbandry Committee Satara: पशुधनाचा विमा काढा अन् योजनांचा लाभ घ्या; वाघोलीत पशुपालकांची बैठक पार
Follow Us
Follow Us:
  • पिंपोडे बुद्रुक परिसरातील पशुपालकांच्या स्थानिक समस्या सोडवणे व शासकीय अनुदानाचा लाभ मिळवून देणे.
  • डॉ. विरकर यांनी पशुधनावरील आजार, योग्य निगा आणि विमा संरक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली.
Satara News: शेतकऱ्यांनी शेतीसोबत पशुपालन व्यवसायाला प्राधान्य देऊन पशुधन वाढवावे. तसेच पशुधनाचा विमा काढून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण यांनी केले.

वाघोली येथील सर्किट हाऊस येथे पशुसुधार समितीची सभा शेतकरी व पशुपालकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी अमित चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पशुधन वाढीसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पशुविभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना अधिक प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात तसेच पात्र लाभार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून द्यावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

Ganpati Special ST Bus : चाकरमान्यांना बाप्पा पावला; गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

यावेळी डॉ. विरकर यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, पशुधनाची निगा, आरोग्य व विमा याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सभेच्या निमित्ताने पिंपोडे बुद्रुक गटाची पशुसुधार समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून पशुपालकांच्या अडचणी सोडविण्यासह शासनाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Jalgaon News: जळगावकरांनी सावध राहा! आज जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता

यावेळी कोरेगाव पंचायत समिती सदस्य रुपाली ताई साळुंखे, सुधीर साळुंखे, भाजपा युवा नेते कुमार भोईटे, नरेंद्र वाघंबरे,सरपंच अमिता भोईटे, अरुणा बेस्के, संतोष उगले, पूजा शिंदे, श्रीकांत जगताप यांच्यासह परिसरातील शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सभा आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

Web Title: Satara news wagholi pimpode budruk pashudhan samiti amit chavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • animals
  • Farmers News
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव
1

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव

महिला शेतकऱ्यांना मिळणार ओळख; शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल झाले उपलब्ध
2

महिला शेतकऱ्यांना मिळणार ओळख; शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल झाले उपलब्ध

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
3

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
4

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.