Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Anti Encroachments Drive Shahupuri Chowk: सातारा नगरपालिकेचा शाहूपुरी चौकात हातोडा; २५ अतिक्रमणांवर फिरवला जेसीबी!

कारवाई सुरू झाल्यानंतर काही गाळेधारकांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली. मात्र, यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट करत कारवाई सुरू ठेवली.काही ठिकाणी संबंधितांना स्वतःचे साहित्य बाजूला करण्यासाठी अल्प मुदत देण्यात आली.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 19, 2026 | 04:50 PM
नागपुरात मोठी कारवाई ! महामार्गावरील अवैध ढाबे, बांधकामांवर हातोडा

नागपुरात मोठी कारवाई ! महामार्गावरील अवैध ढाबे, बांधकामांवर हातोडा

Follow Us
Follow Us:
  • वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सातारा नगरपालिकेची अतिक्रमणांवर कठोर कारवाई
  • १८ ऑगस्टला नोटिसा देऊनही अतिक्रमण न हटवल्याने पालिकेने थेट जेसीबी फिरवला
  • मुख्याधिकारी विनोद जळक व प्रशांत निकम यांच्या नेतृत्वात मोहीम यशस्वी
Satara Anti Encroachments Drive Shahupuri Chowk: शाहूपुरी चौकातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यालगत बेकायदा उभारलेल्या बांधकामांमुळे निर्माण झालेली अरुंद जागा आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सातारा नगरपालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग दिला आहे. बुधवारी पालिकेच्या पथकाने शाहूपुरी चौक परिसरातील अतिक्रमणांवर थेट जेसीबी फिरवत रस्त्याच्या जागा मोकळ्या करण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे चौक परिसरातील व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकास विभागाने ही मोहीम राबविली. अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम, नगररचना सहाय्यक प्रथमेश मोरे यांच्यासह पालिका अधिकारी व कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते. जेसीबी, डंपर आणि टिप्परच्या सहाय्याने पक्क्या भिंती, पत्र्यांचे शेड, लोखंडी सांगाडे तसेच विविध फलक हटविण्यात आले. संभाव्य विरोध लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्रात ‘धर्मस्वातंत्र्य कायदा’ लागू; फसवून धर्मांतर केल्यास ७ वर्षांचा

नोटिसा देऊनही अतिक्रमणे कायम

एलआयसी कॉलनीसमोरील सर्व्हे क्रमांक ३८३ ब, प्लॉट क्रमांक ९५ येथील २५ गाळेधारकांना १८ ऑगस्ट रोजी पालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. रस्त्याच्या जागेत केलेले अतिक्रमण स्वतःहून हटविण्याच्या सूचना देऊनही संबंधितांकडून त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे पालिकेने अखेर प्रत्यक्ष कारवाईचा मार्ग स्वीकारला.

कारवाई सुरू झाल्यानंतर काही गाळेधारकांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली. मात्र, यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट करत कारवाई सुरू ठेवली.काही ठिकाणी संबंधितांना स्वतःचे साहित्य बाजूला करण्यासाठी अल्प मुदत देण्यात आली.

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलां

 

चौकाच्या सुशोभीकरणासह वाहतूक सुधारणेचा प्रयत्न

शाहूपुरी चौकाचे सुशोभीकरण आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. सातारा-शाहूपुरी-माळवाडी-मेढा तसेच गेंडामाळ नाका ते मोळाचा ओढा या मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यावर भर देण्यात येत आहे.
येत्या दोन दिवसांत चौकातील उर्वरित अतिक्रमणांवरही कारवाई करून परिसर वाहतुकीसाठी अधिक खुला करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे शाहूपुरी चौक खरोखरच कोंडीमुक्त होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Satara newssatara municipal council anti encroachment drive in shahupuri chowk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
1

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
2

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Satara: सातारच्या अकरा वर्षाच्या लेकराची कमाल; दोन दिवसात कलावंतीण, प्रबळगड केले सर
3

Satara: सातारच्या अकरा वर्षाच्या लेकराची कमाल; दोन दिवसात कलावंतीण, प्रबळगड केले सर

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत
4

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.