Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Drugs News: साताऱ्याला ड्रग्ज माफियांचा विळखा! बामणोलीत ११५ कोटींची ‘एमडी’ फॅक्टरी

विशेषता शालेय व महाविद्यालयीन तरुणाई याकडे विशेष आकर्षित होत आहे. पुणे मुंबईचे ड्रग्ज संस्कृती चे लोन आता सातारा जिल्ह्यात पसरू लागले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 09, 2026 | 03:42 PM
Satara Drugs News: साताऱ्याला ड्रग्ज माफियांचा विळखा! बामणोलीत ११५ कोटींची ‘एमडी’ फॅक्टरी
Follow Us
Follow Us:

Satara News: सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात ड्रग्स साठे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. गावागावात दुर्गम भागात ड्रग्जचे साठे पोलीस दलाला आढळून येत आहेत हे चिंताजनक बाब आहे. बामणोली ता जावली येथील सावरी या दुर्गम भागात मुंबई पोलीस दलाने छापा टाकून काही दिवसापूर्वी मेफेड्रॉन (एमडी )फॅक्टरीवर छापा टाकून 115 कोटीचे मोठे घबाड पोलिसांनी हस्तगत केले होते. तरुणाई मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाच्या आहारी जात असून पालक वर्ग चिंतेत आहेत.

Satara News : निलंबनाची मागणी अन् ‘काळे फासू’ इशारा: प्रभाग क्रमांक २३ च्या नागरिकांचा इशारा

विशेषता शालेय व महाविद्यालयीन तरुणाई याकडे विशेष आकर्षित होत आहे. पुणे मुंबईचे ड्रग्ज संस्कृती चे लोन आता सातारा जिल्ह्यात पसरू लागले आहेत. हा एक सामाजिक विषय निर्माण झाला आहे. रेव्ह पार्टी व चंगळवादी वृत्ती च्या आहारी तरुणाई जात आहे. काही महिन्यापूर्वी कराड तासवडे येथील एमआयडीसीमध्ये दिनांक 23 मे रोजी पोलीस दलाने अमली पदार्थाच्या ठिकाणी छापे मारून सहा कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करून पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याचप्रमाणे दिनांक सात एप्रिल रोजी सातारा तालुका पोलीस स्टेशन ने शेंद्रे येथे धाडसी कारवाई करीत कोल्हापूर येथील दोन युवकांकडून जवळपास नऊ लाख किमतीचे हिरोईन हस्तगत केले आहे. सातारा शहर व जिल्ह्याला ड्रग्ज माफिया नी विळखा घातल्याचे यावरून दिसून येत आहे.

पुणे जिल्ह्यात रॉकेलचा कोटा तुटपुंजा, प्रशासनासमोर मोठे आव्हान; प्राधान्य कोणाला?

सातारा जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून विकसित होत असताना ड्रग्ज ची लागण येथील तरुणांना होत आहे हे दुर्दैवी बाब आहे. ड्रग्ज माफियांच्या नजरा आता सातारा जिल्ह्याकडे वळल्याचे विविध ठिकाणी छाप्यात आढळणाऱ्या ड्रग्ज च्या साठ्यावरून आढळून येत आहे. उडता पंजाबच्या दिशेने सातारा जिल्ह्याची वाटचाल होती की काय अशी भीती आता वाटू लागली आहे.

 

Web Title: Satara under grip of drug mafia from 115 crore md factory in bamnoli to heroin seizure in shendre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Drugs News
  • Satara Crime
  • Satara Police

संबंधित बातम्या

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त
1

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.