संग्रहित फोटो
प्राधान्य कोणाला?
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मर्यादित साठ्यामुळे अंत्योदय योजनेतील कुटुंबे, दुर्गम व गरजू भागातील नागरिक या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल:
वितरणाची रूपरेषा
राज्यातील स्थिती
केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी ३७.४४ लाख लिटर रॉकेल मंजूर केले आहे. मात्र, राज्यातील एकूण शिधापत्रिकाधारकांची संख्या पाहता हा कोटा अपुरा ठरत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच, मर्यादित साठा आणि प्रचंड मागणी यामुळे रॉकेल वितरणाचा प्रश्न प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.
हे सुद्धा वाचा : भयंकर घटना! प्रेमात अडथळा, आईनेच प्रियकराच्या मदतीने 6 वर्षांच्या मुलाला संपवलं






