Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे आघाडीवर

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीला प्रारंभ झाला असून, पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाली आहे. प्रारंभीच्या कलानुसार सत्यजित तांबे हे आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या पिछाडीवर आहेत.

  • By Aparna
Updated On: Feb 02, 2023 | 05:07 PM
नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे आघाडीवर
Follow Us
Follow Us:

नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीला प्रारंभ झाला असून, पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाली आहे. प्रारंभीच्या कलानुसार सत्यजित तांबे हे आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या पिछाडीवर आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून चांगलीच चर्चेत आली होती. ऐनवेळी तांबे यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष भरला. त्यामुळे शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला होता. पदवीधरसाठी 49.28 टक्के मतदान झाले. काल सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. एकूण 28 टेबल मांडण्यात आले असून, दुपारपर्यंत मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यात आल्यानंतर दुपारनंतर मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. एका टेबलावर प्रतिनिधींची संख्या जास्त असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात येऊन या प्रतिनिधींना बाहेर काढल्यानंतर आता मतमोजणी सुरळीत सुरू झाली आहे.

Web Title: Satyajit tambe leads among nashik graduates nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2023 | 04:47 PM

Topics:  

  • Khandesh
  • maharashtra
  • Nashik
  • Satyajit Tambe

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.