Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्कमध्ये भीषण आग; चार इमारतींना फटका, अनधिकृत शेडवर महापालिकेची कारवाई

मीरा-भाईंदर शहरातील काशिमिरा परिसरातील प्लेझंट पार्क येथे लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. आगीच्या तडाख्यात आजूबाजूच्या ३ ते ४ इमारती आल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 25, 2026 | 02:48 PM
मीरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्कमध्ये भीषण आग; चार इमारतींना फटका, अनधिकृत शेडवर महापालिकेची कारवाई

मीरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्कमध्ये भीषण आग; चार इमारतींना फटका, अनधिकृत शेडवर महापालिकेची कारवाई

Follow Us
Follow Us:

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील काशिमिरा परिसरातील प्लेझंट पार्क येथे लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत उसळलेल्या ज्वाळा तब्बल १० ते १२ फुटांपर्यंत पोहोचत असल्याने परिस्थिती काही काळ नियंत्रणाबाहेर गेली होती. आगीच्या तडाख्यात आजूबाजूच्या ३ ते ४ इमारती आल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्लेझंट पार्क परिसरातील एका मोकळ्या जागेत अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण करत परिसरात दाट धुराचे लोट पसरले. ज्वाळांची उंची वाढत असल्याने शेजारील इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक रहिवाशांनी घाबरून घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.

Karjat News: शेतकरी आर्थिक संकटात! सोलर पंप चार दिवसात बिघडला, महावितरणकडून दुर्लक्ष

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी पोलिसांनीही परिसरात बंदोबस्त वाढवून नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही. मात्र, आगीमुळे घरगुती साहित्य, वाहनं आणि इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मीरा-भाईंदर महानगरपालिकेची झोप उडाल्याचे चित्र दिसून आले. ज्या ठिकाणी आग लागली त्या परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शेडवर महापालिकेकडून तत्काळ बुलडोझर कारवाई करण्यात आली. संबंधित अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले असून अशा प्रकारच्या धोकादायक बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. जवळपास २५ हून घरांच्या बालकण्यांना याच्या झळा बसल्या. तर दुसरीकडे त्याच आगीत दोन सिलेंडरचा स्फोट झाला असून काही गाड्या ही आगीत जळून खाक झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे शहरातील अग्निसुरक्षा उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांकडून महापालिकेने नियमित तपासण्या करून अनधिकृत बांधकामे हटवावीत, तसेच अग्निसुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

Kalyan Gramin News : अनधिकृत इमारत रहिवाशांना दिलासा ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय

Web Title: Severe fire at pleasant park in mira bhayandar four buildings affected municipal action on unauthorized shed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • maharashtra
  • mira bhayandar
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
4

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.