Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indrayani river bridge collapsed: मोठी दुर्घटना टळली, पण नागरिकांनी सतर्क राहावं; कुंडमळा अपघातावर शरद पवारांचे आवाहन

मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील हा जो पूल आहे तो पुल शेतकऱ्यांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी बांधण्यात आलेला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 16, 2025 | 09:38 AM
Indrayani river bridge collapsed: मोठी दुर्घटना टळली, पण नागरिकांनी सतर्क राहावं; कुंडमळा अपघातावर शरद पवारांचे आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

Indrayani river bridge collapsed:   “मावळच्या कुंडमळानजीक इंद्रायणी नदीवरील जीर्ण पादचारी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेत काही पर्यटक वाहून गेल्याची, जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे, हे अतिशय खेदजनक आहे. उपस्थित पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा व NDRF तर्फे बचावकार्य सुरु आहे, त्याद्वारे अनेकांना वाचविण्यात यश यावं तसंच जखमींना यथायोग्य उपचार मिळोत, अशी प्रार्थना करतो. ह्या दुर्घटनेत ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या कुटूंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. ह्या नदीचं पात्र विस्तीर्ण आहे, तिथल्या खडकाळ भागात विवरं आहेत आणि एरव्ही असणारा वेगवान प्रवाह सद्याच्या दृश्यांमध्ये कमी पाहायला मिळतोय, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी आता शासन, प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

“पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे”, असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

Todays Gold-Silver Price: आनंदाची बातमी! सोन्या – चांदीच्या किंमतीत झाली घसरण, काय आहेत आजचे भाव?

“मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील हा जो पूल आहे तो पुल शेतकऱ्यांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी बांधण्यात आलेला होता. आज या ठिकाणी पर्यटक आणि दुचाकी वाहनांसह गर्दी झाल्यामुळे हा पूल कोसळला. एकाचवेळी १०० ते १५० लोक एकत्र जमा झाल्यामुळे हा पुल कोसळला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि एनडीआरएफची टीम पूर्ण सहकार्य करत आहेत. या पुलाची आम्ही वेळोवेळी दुरुस्ती करत होतो. पण या पुलावर दुचाकीस्वरांना प्रवेश नाकारत होतो. पण तरीही काही लोक दुचारीवरून या पुलावरून जात होते. खरं तर अशी दुर्घटना होणं हे दुर्देवी आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.

बोरिवली–ठाणे दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्पाला वेग; प्रकल्पासाठी बाधित कुटुंबियांना MMRDA चे तीन पर्याय

मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळल्याच्या घटनेवर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, “या ठिकाणी एनडीआरएफची टीम, पोलीस प्रशासनासह येथील स्थानिक ग्रामस्थ देखील मदत करत आहेत. आताच एका व्यक्तीला येथील वाचवण्यास यश आलं आहे. त्यामुळे आपण प्रार्थना करूयात की सर्वजण सुखरुप असावेत”, असं रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Web Title: Sharad pawar appeals to citizens and administration to be vigilant over bridge accident on indrayani river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
1

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
2

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
3

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत
4

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.