Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेबीज इंजेक्शन देण्यात ‘शताब्दी’ रुग्णालय अव्वल! वर्षभरात २३,७३६ रेबीज लसीकरण; इतर रुग्णालयांकडूनही रुग्णांची होते पाठवणी

रेबीज प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या इम्युनोग्लोब्युलिनच्या ३ हजार ८८४ व्हायल्सचा वापर करत २ हजार १७१ रुग्णांना उपचार देण्यात आले. याशिवाय 'रॅबिप्युअर' लसीच्या ७ हजार ७३२ व्हायल्सचा वापर करण्यात आला.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 26, 2026 | 09:46 AM
रेबीज इंजेक्शन देण्यात 'शताब्दी' रुग्णालय अव्वल! वर्षभरात २३,७३६ रेबीज लसीकरण; इतर रुग्णालयांकडूनही रुग्णांची होते पाठवणी

रेबीज इंजेक्शन देण्यात 'शताब्दी' रुग्णालय अव्वल! वर्षभरात २३,७३६ रेबीज लसीकरण; इतर रुग्णालयांकडूनही रुग्णांची होते पाठवणी

Follow Us
Follow Us:

मुंबई पालिका रुग्णालयांमध्ये रेबीज लस उपलब्ध नसल्याचे आरोप सातत्याने होत असताना, कांदिवली शताब्दी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाने प्रत्यक्ष कामगिरीतून वेगळाच आदर्श घालून दिला आहे. २०२५ वर्षभरात तब्बल २३ हजार ७३६ रुग्णांना रेबीज लसीकरण देत या रुग्णालयाने उपनगरातील आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कामगिरीमुळे कांदिवली शताब्दी रुग्णालय उपनगरातील रेबीज उपचारासाठी एक विश्वासार्ह केंद्र म्हणून पुढे येत आहे. विशेष म्हणजे रेबीज इंजेक्शन देण्यात पालिका प्रमुख रुग्णालयात शताब्दी रुग्णालय अव्वल स्थानी असून केईएम रुग्णालय दुसऱ्या स्थानी तर इतर रुग्णालये त्याही खाली असल्याची माहिती मिळत आहे.(फोटो सौजन्य – istock)

Mumbai Megablock : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या; रविवार बाहेर जाण्याचा प्लॅन करण्याआधी ‘ही’ बातमी वाचाच

रेबीज प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या इम्युनोग्लोब्युलिनच्या ३ हजार ८८४ व्हायल्सचा वापर करत २ हजार १७१ रुग्णांना उपचार देण्यात आले. याशिवाय ‘रॅबिप्युअर’ लसीच्या ७ हजार ७३२ व्हायल्सचा वापर करण्यात आला. तर २०२६ मध्येही ही सेवा सुरू असून आतापर्यंत ६ हजार १११ रुग्णांना लसीकरण देण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, इतर काही पालिका रुग्णालयांमध्ये रेबीज लस उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना कांदिवली शताब्दी रुग्णालयात पाठवले जाते. त्यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी होत असते.

रेबीजसाठी ‘शताब्दी’वर वाढता ताण

काही वेळा इतर रुग्णालयाकडून रुग्णांना थेट कांदिवली शताब्दी रुग्णालयात रेबीज लसीकरणासाठी पाठवले जाते. ‘येथे इंजेक्शन निश्चित मिळेल’ या विश्वासाने रुग्णांची संख्या वाढत असली तरी यामुळे रुग्णालय प्रशासनावर ताण निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, काही रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध असूनही रुग्णांना येथे पाठवण्यात आल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

महाराष्ट्रात सर्वत्र पीएफ मलेरियाचा वाढता धोका! जागतिक मलेरिया दिनानिमित्त गंभीर प्रकारावर आरोग्य यंत्रणांनी दिला गंभीर इशारा

रेबीजसारख्या जीवघेण्या आजारासाठी वेळेवर उपचार अत्यावश्यक असतात. इम्युनोग्लोब्युलिन हे धोक्याच्या पातळीवर असलेल्या रुग्णाला दिले जाते. रुग्णालयात तुटवडा असल्यास रुग्णाला दाखल करून घेत है इंजेक्शन मागवून रुग्णाला उपलब्ध करून दिले जाते. मात्र उपचाराअभावी रुग्णाला घरी पाठवत नाही. ही केवळ आकडेवारी नसून नागरिकांचा आमच्यावर असलेला विश्वास आहे, अशी माहिती – डॉ. अजय गुप्ता, वैद्यकीय अधीक्षक, शताब्दी रुग्णालय, यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Shatabdi hospital tops in rabies injection 23736 rabies vaccinations per year patients are also referred from other hospitals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Hospital
  • Street dogs

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
2

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात
3

Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
4

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.