Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना झटका; भूखंड प्रकरणाची पुन्हा एसीबी चौकशी

शिंदे सरकारने एकनाथ खडसेंना मोठा झटका दिला आहे. भोसरी एमआयडी भूखंड घोट्याळाचा तपास पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत होणार आहे. महाविकास आघाडी सरकार असताना खडसे यांना भूखंड घोटाळ्याप्रकरणी क्लिनचिट मिळाली होती. पण आता लाचलुचपत विभागाने घोट्याळाची पुन्हा चौकशीच्या करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 30, 2022 | 02:52 PM
शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना झटका; भूखंड प्रकरणाची पुन्हा एसीबी चौकशी
Follow Us
Follow Us:

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केल्यानंतर मविआ सरकारने (MVA) घेतलेल्या निर्णयांना स्थगिती (Suspension Of Decision) देण्याचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना शिंदे सरकारने झटका दिला आहे. भोसरी एमआयडीसी भूखंड घोट्याळाचा (Bhosri MIDC Plot Scam) तपास पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत (ACB) होणार आहे.

शिंदे सरकारने एकनाथ खडसेंना मोठा झटका दिला आहे. भोसरी एमआयडी भूखंड घोट्याळाचा तपास पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत होणार आहे. महाविकास आघाडी सरकार असताना खडसे यांना भूखंड घोटाळ्याप्रकरणी क्लिनचिट मिळाली होती. पण आता लाचलुचपत विभागाने घोट्याळाची पुन्हा चौकशीच्या करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे खडसेंना मोठा धक्का मानला जात आहे.

एकनाथ खडसे यांची ईडीने चौकशी करण्यात आली होती. तसेच, खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटकही झाली होती. या प्रकरणाची आता पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत चौकशी होणार आहे.

Web Title: Shinde governments attack on eknath khadse so acb probe again in plot case nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2022 | 02:52 PM

Topics:  

  • BJP
  • eknath khadse
  • Suspension Of Decision

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
4

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.