भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची भाजप पदाधिकारी तसेच राज्यातील एका मंत्र्याशी संवाद साधतानाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
26/11 मुंबई हल्ल्यावेळी गिरीश महाजन दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी बंदूक घेऊन रस्त्यावर उतरल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, त्या काळात आमची भेटच झाली नव्हती आणि अशी घटना मला आठवत नाही, असे…
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही खड़सेनी स्पष्टीकरण दिले. ती केवळ औपचारिक भेट होती. त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गृहमंत्री आणि पोलिसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे .
एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक ५२/२अ/२ मधील ३ एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप आहे.
जळगाव शहरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची घटना सामोर आली आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकरने संमतीशिवाय महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी त्याच्यावर पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात नवा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुण्यातील कथित रेव्ह पार्टीमध्ये प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे न्यायालयातील सुनावणीमध्ये रोहिणी खडसे वकील म्हणून उपस्थित आहे.
Eknath Khadse Marathi News : एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधून पुणे पोलिसांवर निशाणा साधला आहे. घरगुती पार्टीला रेव्ह पार्टी म्हणत असल्यामुळे खडसे यांनी जोरदार टीका केली आहे.
Rohini Khadse social media post : पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली असून ते रोहिणी खडसे यांचे पती आहे. रोहिणी खडसे यांनी पतीसाठी खास सोशल मीडिया पोस्ट…
Eknath Khadse on son-in-law rave party : रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली आहे. यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे पोलिसांनी मध्यरात्री छापेमारीची कारवाई केली. पहाटे तीनच्या सुमारास पार्टीला सुरुवात झाल्याचे समोर आले. पोलिसांनी केलेल्या या छापेमारीत या ठिकाणी दारू, हुक्का, अंमली पदार्थ सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
Crime News Live Updates Marathi : गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
तसेच, जवळजवळ चार दशके भाजपमध्ये असलेले खडसे यांचे नाव एका गैरव्यवहारात आले होते. त्यावेळी महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती सत्तेत आल्यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत 2014 मध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला
शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील या मातब्बर नेत्यांसह समर्थकांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. आणखी काही नेते जाणार असल्याच्या चर्चा आहेत.
त्या क्लिपमध्ये संबंधित पत्रकाराने असा दावा केला आहे की, महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी कथित संबंध आहेत. मला त्या अधिकाऱ्याचं नाव माहीत आहे, परंतु ते जाहीरपणे सांगणं योग्य ठरणार…