Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 गो-हत्या प्रकरणाचा शिवसेनेतर्फे निषेध ; आरोपींना जेरबंद केल्याबद्दल पोलिसांचे कौतूक

साईनगर, मामुर्डी येथे ऐन  दिवाळीत गो हत्या करणाऱ्या आरोपींना देहूरोड पोलिसांनी अटक करून त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. या कारवाईचे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )  आणि युवा सेना यांच्यावतीने  स्वागत करण्यात आले.

  • By Aparna
Updated On: Oct 30, 2022 | 02:51 PM
 गो-हत्या प्रकरणाचा शिवसेनेतर्फे निषेध ; आरोपींना जेरबंद केल्याबद्दल पोलिसांचे कौतूक
Follow Us
Follow Us:

देहूरोड : साईनगर, मामुर्डी येथे ऐन  दिवाळीत गो हत्या करणाऱ्या आरोपींना देहूरोड पोलिसांनी अटक करून त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. या कारवाईचे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )  आणि युवा सेना यांच्यावतीने  स्वागत करण्यात आले. तसेच या कारवाईबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देहूरोडच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

या प्रसंगी शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, युवा सेना उपतालुका अधिकारी विशाल दांगट, माजी शहरप्रमुख राजेश शेलार,   माजी उपतालुका प्रमुख बबन पाटोळे, शिवसेना विभागप्रमुख विजू थोरी,  शहर सल्लागर विलास हिनुकूले आदी उपस्थित होते.   दरम्यान,  गो  हत्या प्रकरणाचा शिवसेनेतर्फे तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. अशा गुन्ह्यातील आरोपींना जामीन मंजूर होत असतो. मात्र, देहूरोड पोलिसांनी  केलेल्या दमदार कारवाईमुळे या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळू शकला नाही. त्यामुळे चारही आरोपींची येरवडा कारागृहात  रवानगी  करण्यात आली. देहूरोड पोलिसांनी केलेली ही कारवाई कौतुकास्पद आहे. यापुढेही अशाच पद्धतीने अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिसांनी आपल्या कारवाया सुरु ठेवाव्यात. शिवसेना, युवासेना पोलिसांसोबत खंभीरपणे उभी राहणार असल्याची ग्वाही, तालुका समन्वयक रमेश  जाधव यांनी दै. नवराष्ट्रशी बोलताना दिली.

Web Title: Shiv sena condemns cow slaughter case appreciation of the police for arresting the accused nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2022 | 02:37 PM

Topics:  

  • Dehuroad
  • maharashtra
  • Pune
  • shivsena

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
4

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.