Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena News: शिवसेनाचे LIC मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन; मराठी माणसांवर अन्यायाचा आरोप

Shiv Sena कडून LIC मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. मराठी माणसांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप करत या आंदोलनात निषेध व्यक्त करण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 05, 2026 | 07:50 PM
शिवसेनाचे LIC मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन; मराठी माणसांवर अन्यायाचा आरोप

शिवसेनाचे LIC मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन; मराठी माणसांवर अन्यायाचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • एलआयसी मुख्यालयासमोर शिवसेनेचे जोरदार आंदोलन
  • मराठी माणसांची गळचेपी केली जात असल्याचा आरोप
  • संजय दिना पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन
नीता परब, मुंबई : देशातील सर्वात मोठ्या आणि नफ्यात असलेल्या भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) सारख्या प्रतिष्ठित संस्थेत मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुंबईतील मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. या आंदोलनात हजारो कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत एलआयसी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. खासदार अरविंद सावंत, खा. संजय दिना पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

संकटात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचा आधार! कर्करोगाच्या उपचारासाठी भरीव मदत

आंदोलनादरम्यान संजय दिना पाटील यांनी एलआयसी व्यवस्थापनावर जोरदार टीका करत मराठी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत डावलले जात असल्याचा आरोप केला आहे. देशातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या संस्थेत स्थानिक कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल, तर तो कदापि सहन केला जाणार नाही. हा केवळ नोकरीचा प्रश्न नसून मराठी माणसाच्या सन्मानाचा आणि हक्कांचा प्रश्न आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, हा अन्याय थांबला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल व रस्त्यावरचा लढा उभारला जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

एलआयसीमध्ये गेल्या काही काळात हजारो कर्मचारी निवृत्त झाले असून सुमारे ३५० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्याची माहिती यावेळी समोर आली. त्यामुळे उरलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लोकअधिकार समिती आणि विमा कर्मचारी सेनेच्या वतीनेही या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी मराठी माणसाची गळचेपी बंद करा, “बदली आणि बढतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या” अशा घोषणा देत व्यवस्थापनाचा निषेध नोंदवला.

यानंतर शिष्टमंडळाने एलआयसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या संपूर्ण आंदोलनात संजय दिना पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत मराठी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना जोरदारपणे मांडले, एकूणच, एलआयसीसारख्या राष्ट्रीय संस्थेत स्थानिक कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सुरू झालेला हा संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसून येत आहेत.

Dr. Neelam Gorhe News: डॉ. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू बिनविरोध; विधानभवन येथे अधिकृत घोषणा

Web Title: Shiv sena protest lic headquarters marathi people issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • LIC
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Investment Rules : लाखो रुपये असूनही वेळेवर वापरता येत नाहीत? Dead Money  च्या जाळ्यात अडकण्याआधी व्हा सतर्क
1

Investment Rules : लाखो रुपये असूनही वेळेवर वापरता येत नाहीत? Dead Money च्या जाळ्यात अडकण्याआधी व्हा सतर्क

Shiv Sena Symbol Case : निकालानंतर रडण्यासाठी वातावरण निर्मिती ;शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची उबाठा गटावर खरमरीत टीका
2

Shiv Sena Symbol Case : निकालानंतर रडण्यासाठी वातावरण निर्मिती ;शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची उबाठा गटावर खरमरीत टीका

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद
3

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद

Anil Desai Fights With Naresh Mhaske: अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावले;  ठाकरे-शिंदे गटात हायव्होल्टेज ड्रामा 
4

Anil Desai Fights With Naresh Mhaske: अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावले; ठाकरे-शिंदे गटात हायव्होल्टेज ड्रामा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.