महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या म्हणून लढवणार की वेगवेगळ्या असा प्रश्न विचारण्यात आल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, हा प्रश्न तीनही पक्षांनी मिळून सोडवायचा आहे.
संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शायना एनसी म्हणाल्या की, त्यांचे शब्द कोणीही गांभीर्याने घेत नाही कारण ते दररोज एक ना एक वादग्रस्त विधान करत राहतात. राहुल गांधींवरही तीव्र प्रतिक्रिया
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात सापडलेल्या गांजा प्रकरणी कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आक्रमक झाले आहेत. या…
सध्या कार्यरत असणारे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्याकडे सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, कुडाळ या तालुक्यांची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अभूतपूर्व बदल पाहायला मिळाले. राज्यातील प्रमुख दोन पक्षांमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर झालेले आरोप-प्रत्यारोप यानंतर आता शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही.…
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Uddhav Balasaheb Thackeray Group) नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर असतानाच नाशिक सुरगाणा येथील नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे खासदार राऊत नाशिक दौऱ्यावर…
करोडो रुपये खर्चून बांधलेले हे रुग्णालय, लाखो रुपये पगार देऊन ठेवलेले कर्मचारी या सर्व खर्चाचा गोरगरीब नागरिकांना उपयोग होत नाही. कल्याण शहरात असलेले हे महानगरपालिकेचे रुग्णालय शहरातील तसेच टिटवाळा, मोहने…
पालिका आयुक्तांना आधीच पक्ष कार्यालयाबाबतचे निवेदन आम्ही दिले आहे. मात्र त्यांना पुन्हा एकदा निवेदन देऊन आम्ही याबाबतची माहिती देणार आहोत. आम्ही ओरिजनल बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आमच्या रक्तात शिवसेनेचे रक्त भिनलेले…
उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने यापूर्वी आपला प्रोफाइल फोटो आणि नाव बदलले होते, त्यामुळे आता ब्लूटिक जाण्याचे हे प्रमुख कारण असू शकते, अशीही अटकळ बांधली जात आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय सादर केला आहे. शिंदे गटाने दिलेल्या पर्यायांपैकी निवडणूक आयोगाकडून 'तळपता सूर्य' या चिन्हाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या…