Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Sena UBT Protest: बाळासाहेबांचा फोटो फाडल्याने धुळ्यात शिवसेना आक्रमक!

Shiv Sena UBT Protest: शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी आंदोलनादरम्यान बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केले. संपर्कप्रमुख अशोक धात्रक यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौकात हे आंदोलन करण्यात आले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 19, 2026 | 07:00 PM

Follow Us
  • शायना एनसी यांच्या विरोधात धुळ्यात शिवसेनेचे आंदोलन.
  • महाराणा प्रताप चौकात प्रतिमेला जोडे मारून निषेध.
  • बाळासाहेब ठाकरे यांच्या अवमानाचा जशास तसे उत्तर देण्याचा इशारा.
 
शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एन सी यांचे काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या विरोधात आंदोलन सुरू असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याची घटना घडली होती या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात शायना एनसी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असून धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने संपर्कप्रमुख अशोक धात्रक यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौकात आंदोलन करण्यात आले

यावेळी शायना एनसी यांच्या प्रतिमेला जोडे मारत यावेळी त्यांचा निषेध करण्यात आला बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचा अवमान करणे महागात पडणार असून शायना एन सी यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी आंदोलनातून देण्यात आला.

Follow Us:

Web Title: Dhule shiv sena ubt protest against shaina nc balasaheb thackeray photo controversy rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • Shiv Sena
  • UBT

संबंधित बातम्या

शायना एन. सी. यांच्या लग्नाला उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे; जुने फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना
1

शायना एन. सी. यांच्या लग्नाला उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे; जुने फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दैवत…”
2

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दैवत…”

Shivsena Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद
3

Shivsena Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद

Maharashtra Politics: शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार? शिवसेना विलिनीकरणाच्या प्रस्तावाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
4

Maharashtra Politics: शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार? शिवसेना विलिनीकरणाच्या प्रस्तावाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.