Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हात काय, आम्ही मिठी मारायला तयार…’, शिवेंद्रसिंहराजेंचे पालकमंत्र्यांबाबत सूचक विधान; जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार?

सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालकमंत्र्यांबाबत मिश्किल टिप्पणी करत युतीचे संकेत दिले आहेत. 'आम्ही मिठी मारायला तयार' या विधानामुळे साताऱ्याच्या राजकारणात खळबळ.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 12, 2026 | 04:57 PM
शिवेंद्रसिंहराजेंचे पालकमंत्र्यांबाबत सूचक विधान; जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार?

शिवेंद्रसिंहराजेंचे पालकमंत्र्यांबाबत सूचक विधान; जिल्हा परिषदेत सत्तांतर होणार?

Follow Us
Follow Us:

 

  • ‘हात काय, आम्ही मिठी मारायला तयार…’,
  • शिवेंद्रसिंहराजेंचे पालकमंत्र्यांबाबत सूचक विधान
  • जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना एकत्र येणार?
सातारा/प्रतिनिधी: पालकमंत्री म्हणाले आम्ही हात पुढे केला तर तो तुम्ही घेतला नाही अहो हातच काय आम्ही पालकमंत्र्यांना मिठी मारायला तयार आहोत अशी मिश्किल राजकीय कोटी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी करत जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या विषयावर सूचक भाष्य केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हास्यविनोद’ अन् राजकीय चर्चा

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीसाठी एकत्र आले होते. या बैठकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विरोधात लढलेल्या दोन मुख्य पक्षांची निवडणूक प्रमुख एकत्र हास्यविनोद करताना दिसल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या.

शिवेंद्रसिंहराजेंचे सूचक वक्तव्य

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरवाजातच प्रसारमाध्यमांनी दोन्ही मंत्र्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः शिवेंद्रसिंह राजे यांना प्रसार माध्यमांनी जिल्हा परिषदेच्या सत्ते संदर्भातील प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले पालकमंत्र्यांनी पुढे केलेला हातच काय आम्ही पालकमंत्र्यांना मिठी मारायला तयार आहोत त्यांची तयारी आहे का असे सूचक वक्तव्य केले.

Satara Zilla Parishad: सातारा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

सत्ता स्थापनेचा चेंडू पालकमंत्र्यांच्या कोर्टात?

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेना एकत्र येणार का या प्रश्नावर शिवेंद्रसिंह राजे म्हणाले जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही स्थानिक नेते म्हणून कायम एकत्र आहोत आणि जिल्हा परिषदेचे पुढचे पुढे बघू असे म्हणत शिवेंद्रसिंह राजे यांनी एका वाक्यात विषय संपवला. शंभूराज देसाई हे मोठे आहेत त्यांनी मला बैठकीला कधी थेट पणे बोलवले आणि मी आलो नाही असे कधीही घडले नाही. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी परिस्थिती वेगळी होती त्यावेळी हस्ते पर हस्ते निरोप आल्याने जरा घोटाळा झाला. जिल्हा परिषद निवडणूक मध्ये भाजपप संख्येने मोठा आहे पण शंभूराज देसाई हे सुद्धा मोठे आहेत तेव्हा ते ठरवतील त्यावेळी बघू असे शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले.

दोन वेळा बैठक बोलावून आम्ही तोंडावर पडलो असे वक्तव्य पालकमंत्री देसाई यांनी केले होते या प्रश्नावरही बोलताना शिवेंद्रसिंह राजे म्हणाले असे काही नाही तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे . सत्ता स्थापनेच्या चर्चे संदर्भात शंभूराज देसाई यांनी सांगावे अशी अपेक्षा शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केली .

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Web Title: Shivendrasinh rajes suggestive statement about the guardian minister will there be a change of power in the zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Satara
  • Shambhuraj Desai
  • ZP Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
1

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
2

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त
3

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप
4

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.