राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ज्यांना ज्यांना शब्द देण्यात आला, त्या उमेदवारांचाच पराभव झाल्याची नोंद गेल्या दोन निवडणुकांत झाली आहे.
सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालकमंत्र्यांबाबत मिश्किल टिप्पणी करत युतीचे संकेत दिले आहेत. 'आम्ही मिठी मारायला तयार' या विधानामुळे साताऱ्याच्या राजकारणात खळबळ.
प्रत्येक फेरीत मतांची आघाडी कमी-जास्त होत असल्याने दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती. अखेर निकाल जाहीर होताच उंब्रजमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.