Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

… तर पोटनिवडणूक लढवण्यास तयार; कसबा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला नेत्या इच्छुक

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं कर्करोगाने निधन झाल्यानंतर कसबा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणुकीत लढण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेसने मला आदेश दिले तर मी निवडणूक लढवणार, अशी इच्छा रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 27, 2022 | 08:10 AM
… तर पोटनिवडणूक लढवण्यास तयार; कसबा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला नेत्या इच्छुक
Follow Us
Follow Us:

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं कर्करोगाने निधन झाल्यानंतर कसबा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणुकीत लढण्याची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसने मला आदेश दिले तर मी निवडणूक लढवणार, अशी इच्छा रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाल्या रुपाली पाटील-ठोंबरे?

“कसबा पोटनिवडणुक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मला आदेश दिले तर मी निवडणूक लढवणार. मुक्ताताई 2019 विधानसभा निवडणूक आमदार झाल्यापासून आजारी होत्या. आजारी असतानाही त्यांनी शक्य तेवढं काम केलं”, असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी नमूद केलं. “अनेक ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या आहेत, अस दुःखद निधन झाल्यानंतर भावनिक म्हणून विचार होऊ शकतो, भाजपने अनेक ठिकाणी निवडणूक लावल्या आहेत, पंढरपूर, मुंबई मध्ये पोटनिवडणुक झाल्या. तसेच कसबा मतदारसंघात असंही कामं झाली नाहीत, खासदारही आजारी आहेत”, असंही रुपाली पाटील-ठोंबरे यांनी स्पष्ट केलं.

“मुक्ताताई यांच्या घरात तसेही कोणी निवडणूक लढवणार नाही. मुळात 2019 ला मनसेने माझं तिकीट मुक्ताताईसाठीच कापलं होतं”, अशी आठवणही रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितली.

Web Title: So ready to contest the by election ya women leaders of ncp are interested in kasba by elections nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2022 | 08:10 AM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • Pune
  • Rupali Patil

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.